नाशिक : महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी शहरातील ६० महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी एकूण २५ हजार २५० जागा उपलब्ध असून, यात अनुदानित महाविद्यालयांमध्ये ११ हजार ५५०, विनाअनुदानितमध्ये ८ हजार १६० व स्वयंअर्थसहाय्यमध्ये ५ हजार ३२० विद्यार्थ ...
नाशिकरोड : येथील पुरुषोत्तम हायस्कूलचा दहावीचा निकाल ९६.७१ टक्के लागला. सत्यजित चंद्रशेखर पगारे याने ९८.४० टक्के गुण मिळवत हायस्कूलमध्ये प्रथम आला. ...
नाशिक : गंगापूररोडवरील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल ९२.९३ टक्के लागला आहे. शाळेच्या १२२ विद्यार्थ्यांपैकी ११३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...
औरंगाबाद विभागात २ हजार ५६० माध्यमिक शाळांमधील १ लाख ८५ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यात १ लाख ८४ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...
नाशिक : जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण यांसारख्या दुर्गम तालुक्यांतील विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्णतेच्या प्रमाणात आघाडीवर राहिले असून, दहावीच्या यावर्षीच्या निकालातून जिल्ह्यातील दुर्गम भागातही मुलींचीच सरशी झाल्याचे अधोरेखित ...
नाशिक : ‘भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले !’ या कुसुमाग्रजांच्या प्रख्यात ‘कणा’ कवितेचीच क्षणोक्षणी आठवण व्हावी, अशाच साऱ्या घटना रितेश अजय भोपळे या दहावीतील कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मुलाबाबतही घडल्या ...