educationsector, shivajiuniversity, students, exam, kolhapur गेल्या दोन दिवसांत अंतिम सत्र, वर्षाच्या सुमारे २७,३९३ विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा (मॉक टेस्ट) दिली आहे. ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आली. अतिवृष्टी आणि अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे ...
Delhi Police Constable Than Singh : विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एका पोलिसाने पुढाकार घेतला आहे. ...
यंदा ६६९ शाळांमध्ये ‘आरटीई’खाली प्रवेश दिले गेले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सीनिअर केजी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश दिले जात आहेत. या प्रक्रियेनंतर प्रतीक्षायादीतील १,८९४ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. ...
suicide Yavatmal News सहाव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. सवना येथे रविवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...
शहरातील खासगी मोठ्या शाळांमध्ये पाल्यांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली असलेले अनेक पालक खोटा उत्पन्नाचा दाखला दाखवतात. (RTE admission) ...
मूळ उदगीर येथील चिल्लरगे परिवारातील चार भावंडांत अभय सर्वात लहान. त्याला दहावीत ९६ टक्के गुण होते. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेत त्याने देशात ८८१ वा क्रमांक मिळवला. तसेच जेईई मेन्समध्येही ९९.५० पर्सेंटाईल मिळविले होते. (NEET) ...
देशभरातील सर्व राज्यांपेक्षा नीट परीक्षा देणाºया महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा राज्यात नोंदणी केलेल्या २ लाख २७ हजार ६५९ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९५ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...