लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण; इंटरमिजिएटचा आधार - Marathi News | 10th-12th grade students will get discounted sports marks; Intermediate basis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण; इंटरमिजिएटचा आधार

Education : कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांमधीलच ही एक विशेष तरतूद असणार आहे.  ...

व्हाटसअॅपवर श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून 'त्याने' नदीत घेतली उडी - Marathi News | he Jumped into the river after keeping the status of tribute on WhatsApp | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :व्हाटसअॅपवर श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून 'त्याने' नदीत घेतली उडी

अखिल भारतीय व्यवसाय शिक्षण मंडळातर्फे आयटीआयची परीक्षा घेत असून त्याचा निकाल शनिवारी जाहीर झाला; परंतु त्यात ताे अनुत्तीर्ण असल्याचे त्याला दिसून आले. त्यामुळे ताे प्रचंड मानसिक तणावात गेला. ...

Send Off: विद्यार्थींनींनी भरल्या डोळ्यांनी गाणे म्हटले, निरोपावेळी मॅडमचे डोळे पाणावले - Marathi News | Send Off: Madame's eyes watered during the message, the students sang with tears in their eyes in siliguri highschool | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थींनींनी भरल्या डोळ्यांनी गाणे म्हटले, निरोपावेळी मॅडमचे डोळे पाणावले

Send Off: ट्विटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत शिक्षक आणि विद्यार्थीनींच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं पाहायला मिळत आहे. ...

एस.टी सेवा बंद असल्याने दुचाकीने निघाला कॉलेजला, अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू; कणकवली तालुक्यातील घटना - Marathi News | Students killed in Mumbai Goa highway accident | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :एस.टी सेवा बंद असल्याने दुचाकीने निघाला कॉलेजला, अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू; कणकवली तालुक्यातील घटना

एस.टी सेवा बंद असल्याने शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने शाळेत येत असतात ...

वर आभाळ... खाली जमीन, फुटपाथवर शिकू काही; वर्ध्याची 'ही' अनोखी शाळा पाहिलीत का?  - Marathi News | Minal Naitam footpath school in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर आभाळ... खाली जमीन, फुटपाथवर शिकू काही; वर्ध्याची 'ही' अनोखी शाळा पाहिलीत का? 

Wardha News : शाळेतील मुलं एक ना एक दिवस नक्की काही तरी करून दाखलतील असा विश्वास आहे. ...

राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! सायकल खरेदीसाठी आता ५ हजार रूपये मिळणार - Marathi News | Good news for students in the state You will now get Rs. 5,000 for buying a bicycle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! सायकल खरेदीसाठी आता ५ हजार रूपये मिळणार

शासनाने अनुदानात दीड हजाराने वाढ केल्यामुळे आठवी ते बारावीच्या मुलींना होणार फायदा ...

Shiv Jayanti 2022: दौंडमधील चिमुकल्या नोमान आत्तारने धरला शिवजयंती मिरवणुकीमध्ये ठेका - Marathi News | noman attar boy dance in Shiv Jayanti utsav in daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shiv Jayanti 2022: दौंडमधील चिमुकल्या नोमान आत्तारने धरला शिवजयंती मिरवणुकीमध्ये ठेका

झेंडा हातामध्ये फडकवित असताना या मिरवणुकीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ...

"मोदीजी... विद्यार्थी हे आपले भवितव्य आहे, त्यांना लवकर मायभूमीत परत आणण्यासाठी प्रयत्न करा" - Marathi News | I request PM Narendra Modi to ensure the safety of students & evacuate them asap in Russia Ukraine says NCP Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदीजी... विद्यार्थी हे आपले भवितव्य आहे, त्यांना लवकर मायभूमीत परत आणण्यासाठी प्रयत्न करा"

NCP Jayant Patil And Narendra Modi : रशियातील बंडखोर यांनीही युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने घराबाहेर पडू नका असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत जयंत पाटील यांनी हे ट्विट केलं आहे. ...