लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

ह्यचला मुलांनो शाळेत चलाह्ण नारा देत जनजागृतीसाठी गावात प्रभात फेरी - Marathi News | Prabhat feri in the village for public awareness by chanting slogans in the school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ह्यचला मुलांनो शाळेत चलाह्ण नारा देत जनजागृतीसाठी गावात प्रभात फेरी

जुनी शेमळी : कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शासनाच्या आदेशानुसार आठवी ते दहावी वर्ग गुरुवारपासून (दि. १५) सुरू होत असून जुनी शेमळी (ता. बागलाण) येथील आर. बी. पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी नवी शेमळी, जुनी शेमळी, चिंचकसाड या गावातील विद्यार्थ् ...

संतापजनक! १२ वीच्या विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी; संतप्त पालकांनी काढली क्लार्कची धिंड - Marathi News | Annoying! Sexual relationship Demand by teacher to 12th student; incident in the Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! १२ वीच्या विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी; संतप्त पालकांनी काढली क्लार्कची धिंड

पुण्यातील संतापजनक प्रकार; १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडे गुण वाढवून देण्याच्या आमिषाने शिक्षकाने केली शरीरसुखाची मागणी.. ...

ऑनलाईनचा खेळ आता बास! राज्यातील ५ लाख ६० हजार पालकांचा शाळा सुरू करण्यास होकार - Marathi News | stop online education now! parents insists on starting classes for ninth-tenth students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाईनचा खेळ आता बास! राज्यातील ५ लाख ६० हजार पालकांचा शाळा सुरू करण्यास होकार

नववी-दहावीचे वर्ग सुरु करण्यासाठी पालकी आग्रही; एससीईआरटीचे सर्वेक्षण  ...

MPSC उमदेवारांच्या भविष्याशी खेळ अजूनही सुरूच राहणार का?; उमेदवारांच्या संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Will the game still continue with the future of MPSC candidates ?; Angry reactions of candidates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MPSC उमदेवारांच्या भविष्याशी खेळ अजूनही सुरूच राहणार का?; उमेदवारांच्या संतप्त प्रतिक्रिया

परीक्षांच्या रखडलेल्या तारखा, नियुक्त्यांमुळे एमपीएससी उमेदवारांच्या संतप्त प्रतिक्रिया ...

शाळा सुरू.. शिक्षण सुरू..! - Marathi News | editorial on schools and let students study 81 percent parents in favour of stating schools | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शाळा सुरू.. शिक्षण सुरू..!

School Reopen : ज्याअर्थी राज्यातील ८१ टक्के पालकांनी शाळा सुरू करण्याला होकार दिला आहे, त्याअर्थी कोविड नियमांचे पालन करून त्या त्या गाव, जिल्ह्यांची स्थिती पाहून शाळा सुरू करण्याचे निर्देश द्यायला आता हरकत नाही. ...

विद्यार्थी विकास संघटनेतर्फे वाचनालय सुरू - Marathi News | Library started by Student Development Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थी विकास संघटनेतर्फे वाचनालय सुरू

दिंडोरी : महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व वाचनालय सुरू करण्यात आले. ...

मोठी बातमी! MPSC च्या रखडलेल्या नियुक्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिल्या सूचना - Marathi News | Maharashtra government's big decision regarding MPSC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! MPSC च्या रखडलेल्या नियुक्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिल्या सूचना

Maharashtra government on MPSC:परीक्षांचे वेळापत्रक एक वर्ष आधी जाहीर करण्याची सूचना ...

हक्काच्या पैशांसाठी शिक्षकांमध्ये प्रचंड संताप; रणजित शिवतरे यांच्याकडून शिक्षण विभागाची झाडाझडती - Marathi News | Huge outrage among teachers for the right money; Ranjit Shivtare's scrutiny of the education department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हक्काच्या पैशांसाठी शिक्षकांमध्ये प्रचंड संताप; रणजित शिवतरे यांच्याकडून शिक्षण विभागाची झाडाझडती

पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने फंडविभागातील दप्तर दिरंगाई विरोधात जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्याकडे मागितली दाद ...