लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

दहावीच्या निकालाची साईट क्रॅश! एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट - Marathi News | 10th result site crash! Many students visit the website at the same time to see the results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीच्या निकालाची साईट क्रॅश! एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट

पंधरा ते वीस मिनिटांमध्ये साइट पूर्ववत सुरू होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले ...

‘जेईई-मेन’च्या चौथ्या टप्प्यातील परीक्षेच्या तारखांमध्ये बदल; आतापर्यंत ७.३२ लाख विद्यार्थ्यांनी नाेंदणी - Marathi News | Changes in test dates for the fourth phase of ‘JEE-Main’; So far 7.32 lakh students have registered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जेईई-मेन’च्या चौथ्या टप्प्यातील परीक्षेच्या तारखांमध्ये बदल; आतापर्यंत ७.३२ लाख विद्यार्थ्यांनी नाेंदणी

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. ...

माजी विद्यार्थी रमले आठवणीतील शाळेत - Marathi News | Alumni play at school in memory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी विद्यार्थी रमले आठवणीतील शाळेत

येवला : बाभूळगाव येथील एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राचा पहिला माजी विद्यार्थी मेळावा ऑनलाइन स्वरूपात उत्साहात झाला. या मेळाव्यात अमेरिका, ओमानहून माजी विद्यार्थी असलेले अभियंते महाविद्यालयाच्या आठवणीत रमले. ...

इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजली; पहिल्या दिवशी ३२ शाळा सुरू - Marathi News | 32 schools started on the first day in rural areas of Indapur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजली; पहिल्या दिवशी ३२ शाळा सुरू

गुरुकुल विद्यामंदीर गोखळी शाळेत सर्वाधिक विद्यार्थी उपस्थित  ...

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून १० लाखांची मदत सुपूर्त; एकनाथ शिंदेंनी घेतली भेट  - Marathi News | Shivsena help Rs 10 lakh to Swapnil Lonakar's family; Visited by Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून १० लाखांची मदत सुपूर्त; एकनाथ शिंदेंनी घेतली भेट 

महाराष्ट्र सरकार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ...

अभिमानास्पद...! ऑनलाईन शिक्षणापासून मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक आला धावून, उभारली 'शिक्षणाची भिंत'  - Marathi News | The teacher erected a wall of learning for students who have dropped out of online learning | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :अभिमानास्पद...! ऑनलाईन शिक्षणापासून मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक आला धावून, उभारली 'शिक्षणाची भिंत' 

आसबीबी परिसरातील उर्दू माध्यमाची शाळा क्रमांक ६२ असून या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीमध्ये ८४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ...

शाळेची मुजोरी! पालकानं फी कमी करण्याची केली मागणी, शाळेनं थेट मुलाचा दाखलाच पाठवला घरी - Marathi News | The parents demanded a reduction in fees, but the school sent the child's school leaving certificate at their home | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शाळेची मुजोरी! पालकानं फी कमी करण्याची केली मागणी, शाळेनं थेट मुलाचा दाखलाच पाठवला घरी

डोंबिवली ग्रामीण परिसरातील सोनारपाडा परिसरात शंकरा स्कूल आहे. या शाळेत लालचंद पाटील यांचा सार्थक नावाचा मुलगा इयत्ता आठवीच्या वर्गात शिकतो. ...

मुंबईकर पालक म्हणतात, आता ऑनलाइन शाळा नको! - Marathi News | parents now dont need online school they are for offline study mumbai survey | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मुंबईकर पालक म्हणतात, आता ऑनलाइन शाळा नको!

School Reopen : १ लाख १० हजार १९३ पालकांनी सर्वेक्षणात नोंदवली मते ...