जिल्हा परिषद शाळेतील या वर्गात एकूण २२ विद्यार्थिनी पटावर आहेत. गावात लग्न असल्याने सोमवारी १३ विद्यार्थिनी उपस्थित होत्या. पैकी तीन विद्यार्थिनी वर्गखोलीत जाताच त्यांच्या अंगावर स्लॅबचा मोठा भाग कोसळला. ...
या निवड प्रक्रियेसाठी प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या आधारावर जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्राकडे दोन जागा येतात, मात्र या दोन जागांसाठीही महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात देशामध्ये पाचव्या क्रमांकावर ...
Education : कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांमधीलच ही एक विशेष तरतूद असणार आहे. ...
अखिल भारतीय व्यवसाय शिक्षण मंडळातर्फे आयटीआयची परीक्षा घेत असून त्याचा निकाल शनिवारी जाहीर झाला; परंतु त्यात ताे अनुत्तीर्ण असल्याचे त्याला दिसून आले. त्यामुळे ताे प्रचंड मानसिक तणावात गेला. ...