लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

शाळेत सहावीच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश - Marathi News | Delhi Class-6 student's student death Chief Minister Atishi ordered investigation delhi police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळेत सहावीच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

गुरुवारी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. ...

गुरुनानक शाळेत ७ वर्षाच्या मुलाचा हात फ्रॅक्चर, उपचारा विना बसून ठेवले एक तास, बाल कल्याण समितीकडे तक्रार  - Marathi News | A 7-year-old boy fractured his arm in Guru Nanak School, kept sitting for an hour without treatment, complaint to the Child Welfare Committee  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुरुनानक शाळेत ७ वर्षाच्या मुलाचा हात फ्रॅक्चर, उपचारा विना बसून ठेवले एक तास, बाल कल्याण समितीकडे तक्रार 

पालकांनी बाल कल्याण समितीकडे शाळा प्रशासनाची तक्रार केली... ...

मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय, संशयावरून दोघांवर कोयत्याने वार; गरवारे कॉलेजजवळील घटना - Marathi News | Spreading rumors about girlfriend, stabbing two on suspicion; Incident near Garware College | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय, संशयावरून दोघांवर कोयत्याने वार; गरवारे कॉलेजजवळील घटना

भरदिवसा हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोघांना गाठले, आणि त्यांच्यावर कोयत्याने वार केले, घटनेने परिसरात भीतीचे वातावरण ...

Pro Kabaddi League 2024: पुण्यात आजपासून रंगणार प्रो कबड्डी लीगचा थरार - Marathi News | The thrill of Pro Kabaddi League will be played in Pune from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आजपासून रंगणार प्रो कबड्डी लीगचा थरार

पुण्याचा टप्पा २४ डिसेंबरला संपल्यानंतर येथेच २६ ते २८ डिसेंबरदरम्यान बाद फेरीचे सामने होणार ...

गणवेश शिवून घेण्याच्या आदेशाची पायमल्ली..! 'निकृष्ट गणवेश' दिल्याने नाराजी - Marathi News | Disruption of the order to sew the uniform Resentment at being given 'poor uniform' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणवेश शिवून घेण्याच्या आदेशाची पायमल्ली..! 'निकृष्ट गणवेश' दिल्याने नाराजी

सहा महिने झाले तरी पुरंदरमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले नव्हते ...

मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर! त्यांना जोडीदार निवडीचा अधिकार द्या, शांतीलाल मुथ्था यांचे आवाहन - Marathi News | The issue of child marriage is serious! Give them the right to choose their spouses, urges Shantilal Muttha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर! त्यांना जोडीदार निवडीचा अधिकार द्या, शांतीलाल मुथ्था यांचे आवाहन

घरातील ज्येष्ठ मंडळींनी मुला-मुलींना विसाव्या वर्षीच लग्नाचे अधिकार द्यावेत ...

बस पाणी मारुन स्वच्छ करताना बसला शॉक; विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Bus shock while cleaning the bus with water Unfortunate death of a bus driver transporting students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बस पाणी मारुन स्वच्छ करताना बसला शॉक; विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाचा दुर्दैवी मृत्यू

चालक बस पाणी मारुन स्वच्छ करत असताना बसमधील काॅम्प्रेसरमधील वायरमधून विजेचा धक्का त्यांना बसला ...

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक, डॉक्टरसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Fraud for the medical admission, case filed against doctor along with two | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक, डॉक्टरसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सक्करदरा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ...