lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टुअर्ट ब्रॉड

स्टुअर्ट ब्रॉड

Stuart broad, Latest Marathi News

इंग्लंड क्रिकेट संघाचा यशस्वी गोलंदाज. इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट घेणा-या गोलंदाजांमध्ये ब्रॉडचा दुसरा क्रमांक येतो.
Read More
Ashes 2023, ENG vs AUS : भारताच्या पराभवाचा इंग्लंड घेतोय बदला; स्टुअर्ट ब्रॉडचा ऑस्ट्रेलियाला दणका, Video  - Marathi News | Ashes 2023, ENG vs AUS : 2 in 2 for Stuart Broad - First he gets Warner & now No.1 Test batter Labuschagne for golden duck, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या पराभवाचा इंग्लंड घेतोय बदला; स्टुअर्ट ब्रॉडचा ऑस्ट्रेलियाला दणका, Video 

Ashes 2023, ENG vs AUS :  इंग्लंडने पहिला डाव ८ बाद ३९३ धावांवर घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर बिनबाद १४ धावा केल्या होत्या. ...

NZ vs ENG: आता कोणताच गोलंदाज अँडरसनएवढे बळी घेणार नाही; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा दावा - Marathi News | Former England captain Mike Atherton has claimed that no fast bowler will take as many wickets in Test cricket as James Anderson   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता कोणताच गोलंदाज अँडरसनएवढे बळी घेणार नाही; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा दावा

james anderson age: सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...

१००२ विकेट्स! क्रिकेटच्या इतिहासात मोठा पराक्रम; जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉड जोडीचा विक्रम - Marathi News | NZ vs ENG : Historic - James Anderson and Stuart Broad have most wickets as a bowling pair in Test cricket - 1,002* | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :१००२ विकेट्स! क्रिकेटच्या इतिहासात मोठा पराक्रम; जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉड जोडीचा विक्रम

New Zealand vs England Test : जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या इंग्लंडच्या दिग्गज जलदगती गोलंदाजांनी शनिवारी कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. ...

Stuart Broad-Mollie king: लग्न न करताच स्टार क्रिकेटरच्या घरात हलला 'पाळणा'; बाप झाल्याचा 'आनंद' केला शेअर - Marathi News | England's star bowler Stuart Broad and mollieking have given birth to a baby girl | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :लग्न न करताच स्टार क्रिकेटरच्या घरात हलला 'पाळणा'; बाप झाल्याचा 'आनंद' केला शेअर

इंग्लंडच्या संघाचा स्टार वेगवान गोलंदाज बाप झाला आहे. खरं तर 36 वर्षीय खेळाडूने लग्न न करताच बाळाला जन्म दिला आहे. ...

ENG vs SA:जेम्स ॲंडरसनने रचला इतिहास! सचिन, पॉंटिगला मागे टाकून केला विश्वविक्रम - Marathi News | James Anderson has made a world record by playing 100 Test matches for his country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेम्स ॲंडरसनने रचला इतिहास! सचिन आणि पॉंटिगला मागे टाकून केला विश्वविक्रम

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स ॲंडरसनने गुरूवारी एका नव्या विक्रमाला गवसणी घातली ...

ENG vs SA Test : Stuart Broad हवेत झेपावला, एका हाताने अफलातून कॅच घेतला; दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळला, Video  - Marathi News | ENG vs SA Test : Stuart Broad's stunning acrobatic catch to dismiss Kagiso Rabada during Lord's Test, Africa bowled out for 326 & they've a lead of 161 runs, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Stuart Broad हवेत झेपावला, एका हाताने अफलातून कॅच घेतला; दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळला, Video 

England vs South Africa Test : इंग्लंड-दक्षिण आफ्रिका यांच्यातली लॉर्ड्स कसोटी नाट्यमय वळणावर आली आहे. ...

James Anderson:भविष्यात असा मूर्खपणा कोणीच करणार नाही; ॲंडरसन असे का म्हणाला? - Marathi News | No-one else 'will be stupid enough' to play Test cricket at age 40 says james anderson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भविष्यात असा मूर्खपणा कोणीच करणार नाही; जेम्स ॲंडरसन असे का म्हणाला?

जगभरातील क्रिकेटमध्ये लीग क्रिकेटचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ...

Jasprit Bumrah, IND vs ENG 5th Test : Boom Boom Bumrah! फलंदाजीत वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर जसप्रीत बुमराहने उडवला इंग्लंडच्या ओपनरचा त्रिफळा, Video  - Marathi News | IND vs ENG 5th Test : Jasprit Bumrah smashes 35 runs in one over off Stuart Broad, Sets record in Test and Comes back and takes the wicket of Alex Lees, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : फलंदाजीत वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर जसप्रीत बुमराहने उडवला इंग्लंडच्या ओपनरचा त्रिफळा

India vs England 5th Test : कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत जसप्रीत बुमराहचा ( Jasprit Bumrah) वेगळाच अवतार पाहायला मिळाला. 10व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बुमराहने 16 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 31 धावा केल्या. ...