लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टुअर्ट ब्रॉड

स्टुअर्ट ब्रॉड, मराठी बातम्या

Stuart broad, Latest Marathi News

इंग्लंड क्रिकेट संघाचा यशस्वी गोलंदाज. इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट घेणा-या गोलंदाजांमध्ये ब्रॉडचा दुसरा क्रमांक येतो.
Read More
IND vs ENG: विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मालिका होत आहे हे दुर्दैवच - स्टुअर्ट ब्रॉड - Marathi News | India vs England test series england former player Stuart Broad said, Shame for the series that Virat Kohli will be missing  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मालिका होत आहे हे दुर्दैवच - स्टुअर्ट ब्रॉड

Team India Squad, IND vs ENG Test: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...

"तर भारतीय संघाला वर्ल्डकप जिंकण्यापासून कुणीही रोखू शकत नाही"; इंग्लंडच्या स्टार खेळाडूला विश्वास - Marathi News | Stuart Broad says Team India is difficult to stop in ODI World Cup 2023 if they play perfect tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तर भारताला वर्ल्डकप जिंकण्यापासून कुणीही रोखू शकत नाही"; इंग्लंडच्या स्टार खेळाडूला विश्वास

क्रिकेट चाहतेच नव्हे तर विरोधी संघाचे खेळाडूही आता भारताला झुकतं माप देताना दिसत आहेत ...

स्टुअर्ट ब्रॉड पाठोपाठ आणखी एका इंग्लिश खेळाडूची निवृत्ती; ३४व्या वर्षी क्रिकेटला केलं रामराम - Marathi News | england's star Steven Finn has announced his retirement from all forms of cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रॉड पाठोपाठ आणखी एका इंग्लिश खेळाडूची निवृत्ती; ३४व्या वर्षी क्रिकेटला केलं रामराम

काही दिवसांपूर्वीच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्ती घेतली. ...

"त्या एका षटकाने मला...", युवराज सिंगच्या ६ षटकारांवर अखेर स्टुअर्ट ब्रॉडने सोडलं मौन - Marathi News |  Ashes series 2023 England bowler Stuart Broad has announced his retirement from international cricket and has commented on Yuvraj Singh's six sixes in the t20 World 2007 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्या एका षटकाने मला...", युवराज सिंगच्या ६ षटकारांवर अखेर स्टुअर्ट ब्रॉडने सोडलं मौन

सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ॲशेस मालिकेतील अखेरचा अर्थात पाचवा सामना खेळवला जात आहे. ...

Blog : ६ चेंडूंत ६ षटकार खाणारा, ते कसोटीत ६००+ विकेट्स! 'दमा' असूनही स्टुअर्ट ब्रॉडने घडवला इतिहास - Marathi News | Blog : From getting smashed 6 sixes in an over to get 600 test wickets; Who Knew a Man with Asthma Stuart Broad would End Up with 800+ International Wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Blog : ६ चेंडूंत ६ षटकार खाणारा, ते कसोटीत ६००+ विकेट्स! 'दमा' असूनही स्टुअर्ट ब्रॉडने घडवला इतिहास

Stuart Broad annouced retirement : २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत युवराज सिंगने इंग्लंडच्या २१ वर्षीय गोलंदाजाला एका षटकात ६ षटकार खेचले होते आणि तोच गोलंदाज आज कसोटी क्रिकेटमध्ये ६००+ विकेट्स घेऊन निवृत्त होतोय... ...

Stuart Broad retire: उद्या किंवा सोमवार माझा क्रिकेटमधील शेवटचा दिवस! ८४५ विकेट्स घेणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडची निवृत्ती  - Marathi News | Stuart Broad announces he will retire from cricket at the end of the ongoing fifth Ashes Test against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उद्या किंवा सोमवार माझा क्रिकेटमधील शेवटचा दिवस! ८४५ विकेट्स घेणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडची निवृत्ती 

Ashes मालिकेतील पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ( Stuart Broad) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली ...

२२ डॉट बॉल्सनंतर २ धावा अन् भन्नाट यॉर्कर; मार्क वूडने उडवला उस्मान ख्वाजाचा दांडा, Video - Marathi News | Ashes 2023 ENG vs AUS 3rd Test : A 94mph Mark Wood rocket cleans up Usman Khawaja, puts England in the driving seat, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२२ डॉट बॉल्सनंतर २ धावा अन् भन्नाट यॉर्कर; मार्क वूडने उडवला उस्मान ख्वाजाचा दांडा, Video

Ashes 2023 ENG vs AUS 3rd Test : मालिकेत ०-२ अशा पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत चांगली सुरूवात केली आहे. ...

Ashes 2023, ENG vs AUS : भारताच्या पराभवाचा इंग्लंड घेतोय बदला; स्टुअर्ट ब्रॉडचा ऑस्ट्रेलियाला दणका, Video  - Marathi News | Ashes 2023, ENG vs AUS : 2 in 2 for Stuart Broad - First he gets Warner & now No.1 Test batter Labuschagne for golden duck, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या पराभवाचा इंग्लंड घेतोय बदला; स्टुअर्ट ब्रॉडचा ऑस्ट्रेलियाला दणका, Video 

Ashes 2023, ENG vs AUS :  इंग्लंडने पहिला डाव ८ बाद ३९३ धावांवर घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर बिनबाद १४ धावा केल्या होत्या. ...