शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्राधान्य कुटुंब गट लाभार्थ्यांना मिळणारे १ किलो गहू कमी करून त्याऐवजी मका देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी ‘माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते’, असा दावा केल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त चुकीचे आहे, ...
लोकमत न्यूज नेटवर्कवणी : जून २०१८ पर्यंत मुंगोली गावाचे पुनर्वसन पूर्ण होईल, या प्रशासनाच्या आश्वासनाला हरताळ फासल्या गेला असून पुनर्वसनाच्या विषयात गावकऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. यासंदर्भात मुंगोलीचे सरपंच रूपे ...
असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स महाराष्ट्राच्या वतीने (अस्मि) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीतील १८० प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स विद्यावेतन वाढीसह इतर मागण्यांसाठी बुधवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. ...
दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचा आरोप करत, एसटी महामंडळातील शिवशाहीच्या खासगी चालकांनी बुधवार, १३ जूनपासून दुपारी १२ वाजल्यानंतर संप पुकारला, यामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या शिवशाहीच्या अनेक फे-या रद्द करण्यात आल्या. ...
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. ...