शेअर बाजारातील सध्याची स्थिती पाहता लक्ष्मीपुजनानिमित्त बुधवारी होणारे विशेष ‘मुहुरत’ सत्र यंदा नकारात्मक ठरण्याची शक्यता आहे. तरीही तांत्रिक क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारतील, असे अभ्यासकांचे मत आहे. ...
लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांची होऊ घातलेली रंगीत तालीम, त्यामुळे असलेली राजकीय अस्थिरता, अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीची लागून राहिलेली चिंता, परकीय वित्तसंस्थांकडून सातत्याने होत असलेली विक्री, यामुळे शेअर बाजारातील वातावरण अस्थिर आहे. ...