लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

अर्थसंकल्पाबाबत शेअर बाजारात प्रचंड निराशा, सेंसेक्स 650 अंकांनी घसरला  - Marathi News | budget 2020 impact on share market ( Updated ) : Sensex slumped by 650 points after Nirmala Sitaraman present budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पाबाबत शेअर बाजारात प्रचंड निराशा, सेंसेक्स 650 अंकांनी घसरला 

budget 2020 impact on share market ( Updated ) : अर्थसंकल्पाबाबत शेअर बाजारामध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. ...

Budget 2020 Impact : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात चिंतेचे वातावरण, सेंसेक्समध्ये घसरण - Marathi News | pre budget 2020 impact on Share market : Sensex & Nifty down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020 Impact : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात चिंतेचे वातावरण, सेंसेक्समध्ये घसरण

Budget 2020 Impact : देशावर असलेले मंदीचे सावट आणि बाजारातील सुस्ती यामुळे अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारामध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. ...

Sensex Update : सेन्सेक्सने ओलांडला ४१ हजारांचा टप्पा - Marathi News | Sensex surpasses 41,000 mark | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sensex Update : सेन्सेक्सने ओलांडला ४१ हजारांचा टप्पा

Sensex Update : मुंबई शेअर बाजारामध्ये मंगळवारी संवेदनशील निर्देशांकाने (सेन्सेक्स) प्रथमच ४१ हजार अंशांची पातळी ओलांडून नवीन उच्चांक नोंदविला. ...

...अन् गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IRCTC चा शेअर बाजारात दमदार प्रवेश - Marathi News | IRCTC shares make debut in BSE with rise over 100% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...अन् गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IRCTC चा शेअर बाजारात दमदार प्रवेश

इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीने (IRCTC) शेअर बाजारात दमदार प्रवेश केला आहे. ...

शेअर बाजारात 'दिन दिन दिवाळी'; केंद्राच्या एका घोषणेनं सेन्सेक्सची 'दीड हजारी' उसळी - Marathi News | Sensex soars over 1600 points after Finance Minister's announcement on Corporate tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात 'दिन दिन दिवाळी'; केंद्राच्या एका घोषणेनं सेन्सेक्सची 'दीड हजारी' उसळी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योगजगताला दिलासा देताना कॉर्पोरेट टॅक्स घटवण्याची घोषणा केली असून, अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

Share Market Crash: शेअर बाजारात मोठी घसरण, सेंसेक्स 307 अंकांनी कोसळला  - Marathi News | Sensex slumped 307 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Share Market Crash: शेअर बाजारात मोठी घसरण, सेंसेक्स 307 अंकांनी कोसळला 

Share Market Crash: भारतीय शेअर बाजारामध्ये आजही मोठ्या प्रमाणात घसरण झाली ...

व्यापार युद्ध लांबल्याने बाजारात पुन्हा तेजी - Marathi News |  The market is booming again as the trade war prolongs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्यापार युद्ध लांबल्याने बाजारात पुन्हा तेजी

अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या ३०० अब्ज डॉलर्स आयातीवरील १० टक्के अतिरिक्त शुल्काची आकारणी सप्टेंबरऐवजी डिसेंबरपासून करण्याचे ठरविल्यामुळे जगभरच्या शेअर बाजारांसहित भारतीय बाजारात बुधवारी तेजी होती. ...

शेअर बाजारात कोसळधार; महिनाभरात तब्बल १९३८ अंकांची पडझड - Marathi News | Stock market collapse; A total of 1938 points fall in the month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात कोसळधार; महिनाभरात तब्बल १९३८ अंकांची पडझड

अमेरिका-चीन व्यापारी युद्ध लांबण्याची भीती, हाँगकाँगमधील असंतोष आणि अर्जेंटिनाच्या चलनातील घसरण, यामुळे मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६२३.७५ अंकांनी घसरून ३६,९५८.१६ अंकांवर बंद झाला. ...