लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

'या' भारतीय व्यक्तीकडे तब्बल १६,००० किलोग्रॅम सोने; एका साध्या दुकानातून उभे केले ४५ हजार कोटींचे साम्राज्य! - Marathi News | The Success Story of Joy Alukkas How a Kerala-based Jeweler Built a ₹45,000 Crore Global Empire | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' भारतीय व्यक्तीकडे तब्बल १६,००० किलोग्रॅम सोने; एका साध्या दुकानातून उभे केले ४५ हजार कोटींचे साम्राज्य!

Joy Alukkas : एका छोट्या दागिन्यांच्या दुकानापासून सुरू झालेला जॉय अलुक्कासचा प्रवास आता अब्जावधी डॉलर्सच्या जागतिक व्यवसायात फुलला आहे. ...

मेटापासून गुगलपर्यंत... भारतीय गुंतवणूकदारांना जागतिक संधी! टाटाकडून नवीन इक्विटी फंड लाँच - Marathi News | AIA Launches Global Equity Fund Invest in Apple, Google, and Microsoft with Life Insurance Cover | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मेटापासून गुगलपर्यंत... भारतीय गुंतवणूकदारांना जागतिक संधी! टाटाकडून नवीन इक्विटी फंड लाँच

Tata AIA Global Equity Fund NFO : टाटा एआयएने गुंतवणूकदारांसाठी ग्लोबल इक्विटी फंड सुरू केला आहे. या फंडामुळे गुंतवणूकदार परदेशी कंपन्यांमध्ये सहजपणे गुंतवणूक करू शकतात. ...

५० हजारांच्या पगारातही तुम्ही होऊ शकता २ कोटींचे मालक! फक्त गुंतवणुकीचे 'हे' सूत्र पाळावे लागेल - Marathi News | From ₹50k Salary to ₹2 Crore Corpus A Proven 20-Year Investment Plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० हजारांच्या पगारातही तुम्ही होऊ शकता २ कोटींचे मालक! फक्त गुंतवणुकीचे 'हे' सूत्र पाळावे लागेल

Investment Plan : लोकांना अनेकदा असे वाटते की कोट्यवधी रुपयांचा निधी जमा करायचा म्हणजे गलेलठ्ठ पगार असायला हवा. ...

१० वर्षांत करोडपती व्हायचंय? म्युच्युअल फंड की ईटीएफ? तुमच्या पोर्टफोलिओसाठी कोणता पर्याय आहे बेस्ट - Marathi News | Mutual Funds vs ETF Which is Better for Long-Term Wealth Creation in India? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० वर्षांत करोडपती व्हायचंय? म्युच्युअल फंड की ईटीएफ? तुमच्या पोर्टफोलिओसाठी कोणता पर्याय आहे बेस्ट

Mutual Funds vs ETF : म्युच्युअल फंड आणि ईटीएफ या दोन्ही पर्यायात अनेकदा गुंतवणूकदारांना कुठे गुंतवणूक करावी कळत नाही. तुमचाही गोंधळ होत असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. ...

युद्धाच्या भडक्याने गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी स्वाहा; निफ्टी ७ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर - Marathi News | Stock Market Crash Today Sensex Plunges 1710 Points, Investors Lose ₹8 Lakh Crore Amid Iran War | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धाच्या भडक्याने गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी स्वाहा; निफ्टी ७ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर

Share Market Crashed : बुधवारी भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडले. बीएसई सेन्सेक्स १,७१० अंकांनी घसरून ७८,५२९ वर पोहोचला, जो गेल्या वर्षी १७ एप्रिलनंतरचा सर्वात कमी स्तर आहे. ...

आठवड्यात शेअर बाजार तब्बल ५% घसरला! गुंतवणूकदारांसाठी संधी की अजून वाट पाहावी? - Marathi News | Stock Market Crash March 4 Sensex Dips 1500 Points, Nifty Slides Below 24,400 Amid Iran War | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्यात शेअर बाजार तब्बल ५% घसरला! गुंतवणूकदारांसाठी संधी की अजून वाट पाहावी?

Stock Markets Crash : इराणवर अमेरिका-इस्रायलने केलेला हल्ला आणि त्यानंतर इराणने केलेल्या प्रत्युत्तर हल्ल्यामुळे बाजारातील दबाव आणखी वाढला आहे. परिणामी, गेल्या आठवड्यात प्रमुख बाजार निर्देशांक जवळपास ५% ने घसरले आहेत. ...

५,००० रुपयांच्या SIP मधून उभा करा ५ कोटींचा निधी! गुंतवणुकीचा 'हा' सोपा फॉर्म्युला माहीत आहे का? - Marathi News | How to Build a ₹5 Crore Corpus with Just ₹5,000 Monthly SIP The Step-Up Formula Explained | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५,००० रुपयांच्या SIP मधून उभा करा ५ कोटींचा निधी! गुंतवणुकीचा 'हा' सोपा फॉर्म्युला माहीत आहे का?

Mutual Fund SIP : एसआयपीमुळे चक्रवाढीचा प्रचंड फायदा होतो, म्हणूनच दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळतो. ...

एका लाखाचे झाले ३ कोटी! 'या' मल्टिप्लेक्स शेअरने ५ वर्षांत दिला ३१,०००% परतावा; तुम्ही घेतलाय का? - Marathi News | City Pulse Multiventures Turning ₹1 Lakh into ₹3 Crores in Just 5 Years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका लाखाचे झाले ३ कोटी! 'या' मल्टिप्लेक्स शेअरने ५ वर्षांत दिला ३१,०००% परतावा; तुम्ही घेतलाय का?

Multibagger Stock : या कंपनी तुम्ही ५ वर्षांपूर्वी १ लाख रुपये गुंतवले असते तर आज तुम्ही कोट्यधीश झाला असता. ...