दिवस-रात्र, सण-वार, ऊन-पावसात प्रवाशांना सुखरूपपणे त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचविणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यात परिवहन महामंडळाने भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला जादा बस सोडण्याचे आदेश परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सर्व प्रथम एसटी १ जून १९४८ ला अहमदनगर ते पुणे या मार्गावर धावली होती. त्याच्या सन्मानार्थ एसटी महामंडळ दरवर्षी १ ज़ून हा दिवस एसटीचा वर्धापन दिवस म्हणून साजरा करीत असतो. त्यानुसार येथील बसस्थानकात ७० वा वर्ध ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७० वा वर्धापन दिन येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे साजरा करण्यात आला. कोल्हापूरचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कोल्हापूर बसस्थानकावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच प्रवाशांना गुलाब ...
सुरक्षित प्रवास आणि विश्वासार्हता ही एस. टी.ची बलस्थाने आहेत. एस. टी.ची लोकप्रियता जनमानसात कायम आहे. काळाच्या ओघात एस. टी.चे रूपडे पालटत आहे. गेल्या ७० वर्षांच्या कालखंडात खूप बदल झाला असून, शिवशाही हे त्याचे द्योतक आहे. भविष्यात स्पर्धेच्या दृष्टीक ...
रस्ता तिथे एसटी असे ब्रीदवाक्य घेऊन प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीने आपले ब्रीदवाक्य खरे ठरवले आहे. सत्तर वर्षांची दीर्घकाळ सेवा देणे खूपच आव्हानात्मक गोष्ट आहे. आपल्या निरंतर सेवेतून एसटीने प्रवाशांचा विश्वास प्राप्त केला आहे. म्हणूनच एसटी ही सर्वसाम ...
तिला कुणी एसटी म्हणतं, कुणी लालपरी म्हणतं तर कुणी लाल डब्बा म्हणतं... कुणाच्या ती प्राणाहून प्रिय आहे, तर कुणी तिचा तिरस्कारही करतात. मात्र ती महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे, हे ही तितकेच निर्विवाद सत्य. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात लोकांना ने-आण करणा ...