लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

कोल्हापूर विभागातील ९० टक्के  एस. टी. वाहतूक बंद, संपामुळे प्रवाशांचे हाल - Marathi News | 90% of Kolhapur section T. Traffic shutdown | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विभागातील ९० टक्के  एस. टी. वाहतूक बंद, संपामुळे प्रवाशांचे हाल

कोणत्याही संघटनेने पाठिंबा दिलेला नसला तरी कोल्हापूर विभागातील ९० टक्के वाहतूक व्यवस्था शुक्रवारी मध्यरात्री पासून बंद आहे. एस.टी बस संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. ...

दरवाढीचा सोपा पर्याय - Marathi News |  Easier options | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दरवाढीचा सोपा पर्याय

कर्मचारी वेतनवाढ आणि डिझेल दरवाढीचा बोजा पेलवेनासा झाल्याने एसटीने १५ जूनपासून १८ टक्के दरवाढीचा निर्र्णय प्रत्यक्षात आणला. एसटीच्या डळमळीत अर्थव्यवस्थेचा विचार करता ही दरवाढ टळणार नव्हती. ...

एसटी कामगारांच्या वेतनवाढीचा संभ्रमच, संघटनेला हवी चर्चा - Marathi News | Discussion of salary hike of ST workers; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कामगारांच्या वेतनवाढीचा संभ्रमच, संघटनेला हवी चर्चा

तब्बल ४८ महिन्यांनंतर घोषित झालेल्या वेतनवाढीनंतरदेखील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. वेतनवाढ फसवी असल्याचा दावा करत मान्यताप्राप्त संघटनेने बुधवारी महामंडळाकडे चर्चेची मागणी केली. ...

एसटीच्या १८ % भाडेवाढीतून औरंगाबाद विभागाला दररोज मिळणार १३ लाखाचे उत्पन्न - Marathi News | ST's Aurangabad division earns 13 lakhs every day from 18% ticket hike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटीच्या १८ % भाडेवाढीतून औरंगाबाद विभागाला दररोज मिळणार १३ लाखाचे उत्पन्न

डिझेलचे वाढते दर आणि एसटी कामगारांची करण्यात आलेली पगारवाढ या पार्श्वभूमीवर एसटीने तब्बल १८ टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. ...

एसटीचे भाडे १८% वाढणार, १५ जूनपासून अंमलबजावणी; विद्यार्थ्यांच्या सवलत पासलाही बसणार झळ - Marathi News | ST fares will increase by 18%, implementation from June 15; Student discount concession will sit still | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीचे भाडे १८% वाढणार, १५ जूनपासून अंमलबजावणी; विद्यार्थ्यांच्या सवलत पासलाही बसणार झळ

सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या एसटीच्या प्रवास भाड्यात तब्बल १८ टक्क्यांनी वाढ होणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या भाडेवाढीवर शिक्कामोर्तब केले असून, १५ जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. ...

एसटीच्या दरवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री - Marathi News | Traveler's sculler due to the escalation of ST fair | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीच्या दरवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या प्रवास भाड्यात १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असून पेट्रोलच्या दरवाढीमुळे आधीच त्रस्त झालेल्या प्रवाशांना प्रवासात अधिक पैसे मोजण्याची पाळी येणार आहे. ...

बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न आला अंगलट; वसमत जवळ अपघात ३ तरुण ठार - Marathi News | 3 youth killed in accident while attempting to move ahead of the bus near vasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न आला अंगलट; वसमत जवळ अपघात ३ तरुण ठार

वसमत-नांदेड रस्त्यावर चंदगव्हाण  शिवारात दुचाकी बसवर धडकून झालेल्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला ...

वेतनवाढ फसवी; महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा आरोप - Marathi News |  Incremental fraud; The allegations of Maharashtra ST Workers Association | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेतनवाढ फसवी; महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा आरोप

परिवहनमंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जाहीर केलेली ४ हजार ८४९ कोटींची वाढ फसवी आहे. रावते यांनी दिलेल्या सूत्रानुसार प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला फक्त ३ हजार २१६ रुपये इतकी किमान वेतनवाढ मिळेल, असा दावा मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार सं ...