लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

एस.टी. बसचा प्रवास महागला - Marathi News | S.T. Bus journey expensive | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एस.टी. बसचा प्रवास महागला

भाड्यामध्ये तब्बल १८ टक्कयांनी वाढ ...

नांदेड - देगलूर बसला धनेगाव बायपासजवळ अपघात; दोघे गंभीर जखमी  - Marathi News | Nanded - Deglur bus accident near Dhanegaon Bypass; Both were seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड - देगलूर बसला धनेगाव बायपासजवळ अपघात; दोघे गंभीर जखमी 

नांदेडहून देगलूरला जाणारी  बस ट्रकच्या धडकेने उलटली. यामध्ये चालक, वाहक यांच्यासह जवळपास 15 प्रवासी जखमी झाले. ...

एसटीची भाडेवाढ लागू, आजपासून प्रवास महागला - Marathi News |  ST fares hike, today's journey is expensive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीची भाडेवाढ लागू, आजपासून प्रवास महागला

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच त्यात आता एसटी भाडेवाढीची भर पडली आहे. वाढते इंधन दर आणि प्रशासकीय खर्चामुळे एसटी महामंडळाने आजपासून तिकीट दरांत १८ टक्के भाडेवाढ लागू केली आहे. ...

भाडेवाढ केल्यामुळे शिवशाहीचा प्रवासही महागला - Marathi News |  Traveling to Shivsahi due to hike was also expensive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाडेवाढ केल्यामुळे शिवशाहीचा प्रवासही महागला

राज्य परिवहन महामंडळाने एस.टी. बस प्रवासाची भाडेवाढ केल्यामुळे शिवशाही बसचा प्रवासदेखील महागणार असून, शहरातील बसभाड्यातदेखील सहा ते दहा रुपयांनी वाढ होणार आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून सदर भाडेवाढ लागू होणार आहे. ...

आजपासून वाढणार प्रवाशांच्या खिशावर भार - Marathi News | Loads of passenger pickets from today | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आजपासून वाढणार प्रवाशांच्या खिशावर भार

राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेने प्रवास करणे आता पूर्वीपेक्षा अधिक महाग होणार आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तिकीट दरामध्ये १८ टक्के वाढ केली आहे. ...

पत्रक न मिळाल्याने एसटीसमोर भाडेवाढीचा पेच! - Marathi News | Due to not getting the letter, ST take old rate fair from commuters | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पत्रक न मिळाल्याने एसटीसमोर भाडेवाढीचा पेच!

बुलडाणा विभाग नियंत्रक कार्यालयास यासंदर्भातील पत्रकच मिळाले नसल्याने आजपासूनची भाडेवाढ कशा पद्धतीने लागू करायची हा पेच निर्माण झाला आहे. ...

मध्यरात्रीपासून एसटीची 18 टक्के भाडेवाढ लागू - Marathi News | ST bus ticket rates hiked by 18 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्यरात्रीपासून एसटीची 18 टक्के भाडेवाढ लागू

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घोषित केलेली 18 टक्के भाडेवाढ शुक्रवारी(15 जून) मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. ...

कोकणातून मुंबईत येणारी शिवशाही सुरू, एसटी महामंडळाचा दावा - Marathi News | Konkan to Mumbai, Shiva Shastri is Start, ST corporation claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणातून मुंबईत येणारी शिवशाही सुरू, एसटी महामंडळाचा दावा

कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवशाही फेºया सुरळीत आहेत. खासगी कंपनीच्या काही चालकांनी बुधवारी काम बंद केले होते. ...