लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

आज मध्यरात्रीपासून एसटीची भाडेवाड   - Marathi News | ST rental hike from Today's midnight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज मध्यरात्रीपासून एसटीची भाडेवाड  

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घोषित केलेली १८ टक्के भाडेवाढ गुरुवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. डिझेलचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनकरारामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात वाढ झाली आहे. ...

‘शाही’चा आग्रह, ‘लाल’ला ठेंगा - Marathi News |  'Shahi' will insist, 'Lal' will hit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘शाही’चा आग्रह, ‘लाल’ला ठेंगा

राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून राज्यभर ठिकठिकाणी प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या माथी जादा तिकीटदराच्या ‘शिवशाही’ बसेस मारल्या आहेत. ठरवून बजेटमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांना वेळेवर साधी बस (लाल रंगाची) मिळत नसल्याने नाइलाजास्तव ‘शिवशाही’ने प्र ...

बीड- कोपरगाव बसला गेवराईजवळ अपघात, सर्व प्रवासी सुखरूप  - Marathi News | Beed-Kopargaon bus accident near Gevrai, all passengers are safe | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड- कोपरगाव बसला गेवराईजवळ अपघात, सर्व प्रवासी सुखरूप 

 बीड आगारातून कोपरगावकडे निघालेल्या बसला टायर पंम्चर झाल्याने गेवराईजवळ अपघात झाला. ...

नागपूर जिल्ह्यात एसटीचा शैक्षणिक पास महागणार - Marathi News | In Nagpur district the ST educational pass will be expensive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात एसटीचा शैक्षणिक पास महागणार

एसटी महामंडळाने १५ जूनपासून १८ टक्के भाडेवाढ करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे नागपूर जिल्ह्यातील तब्बल २५ हजार शाळकरी विद्यार्थ्यांना या भाडेवाढीचा फटका बसणार आहे. ...

एस. टी. बंदचा परिणाम : रत्नागिरी विभागाला ५० लाखांचा फटका - Marathi News | S. T. Closure result: Rs 50 lakhs blow to Ratnagiri division | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एस. टी. बंदचा परिणाम : रत्नागिरी विभागाला ५० लाखांचा फटका

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जाहीर केलेला वेतनकरार अमान्य असल्याच्या निषेधार्थ अघोषित पुकारण्यात आलेल्या संपामुळे रत्नागिरी विभागातून १६१५पैकी केवळ ४४४ फेऱ्या दिवसभरात सोडण्यात आल्या. जेमतेम २५ टक्केच फेऱ्या सुटल्या. त्यामुळे दिवसभरात रत्नागिरी विभा ...

एसटी प्रवाशांची कॉल वेटिंगमधून सुटका - Marathi News | ST passengers get relief from call waiting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी प्रवाशांची कॉल वेटिंगमधून सुटका

एसटीच्या कॉल सेंटरबाबत वाढत्या तक्रारी पाहून महामंडळाने १ जूनपासून कॉल सेंटरच्या मनुष्यबळात वाढ केली आहे, यामुळे पावसाळ्यात प्रवाशांची ‘कॉल वेटिंग’ आणि ‘कॉल न घेणे’ अशा समस्यांतून सुटका होईल आणि प्रवाशांच्या सर्व प्रश्नांना त्वरित उत्तर मिळणे शक्य हो ...

दोन दिवसांच्या संपानंतर एसटी आली पूर्वपदावर - Marathi News | ST Strike news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन दिवसांच्या संपानंतर एसटी आली पूर्वपदावर

दोन दिवसांच्या संपानंतर एसटी पूर्वपदावर आली. सेवा सुरू झाल्यानंतर १५ जूनपूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने मुंबई-पुणे मार्गासह उर्वरित मार्गावर मोठी गर्दी होती. ...

एसटीला १४ लाखांचा फटका - Marathi News | Strike loss 14 lakhs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एसटीला १४ लाखांचा फटका

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शनिवारी दुस-या दिवशीही प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला. जिल्ह्यातील चार आगारांमधील ३६३ पैकी २५७ फे-या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. ...