लोणार : १५ जून पासून एसटीच्या तिकीट दरात १८ टक्के दरवाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणे अवघड झाले आहे. भाडेवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने एसटी चालक-वाहकांना पुष्पगुच्छ देऊन आंदोलन करण्यात आले. ...
वाशिम: बसस्थानकापासून १०० मीटर अंतराच्या आत वाहनतळाशिवाय इतर ठिकाणी वाहनास प्रवेशच निषिद्ध आहे; परंतु वाशिम येथील बसस्थानकात मात्र या आचारसंहितेचे उल्लंघन करून थेट बसस्थानक इमारतीत फलाटापर्यंत काही महाभाग आपल्या दुचाकी सुरक्षीतपणे उभ्या ठेवत असल्याचे ...
वेतन कराराला विरोध करीत पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत असतानाच आता राज्य परिवहन महामंडळाने आपला मोर्चा विनंती बदली मागणा-या कर्मचाºयांकडे वळविला आहे. ज्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत त्यापैकी संपात स ...
भाडेवाढीत काही प्रमाणात अन्याय झाल्याच मत व्यक्त होताना दिसत असून मलकापूर तालुक्यात त्याविषयी काही प्रवाशात राजीचा तर काही प्रवाशात नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. ...
एसटीने तिकिटाच्या दरात १८ टक्के वाढ लागू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. जलद बसची गडचिरोली-नागपूरचे तिकीट यापूर्वी १८४ रूपये होते. आता २१५ रूपये जादा मोजावे लागणार आहेत. ...
प्रदीप शिंदे ।कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी केलेल्या राज्यस्तरीय संपाबाबत वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत भाग घेतल्याच्या कारणावरून कोल्हापूर विभागातील वाहक व इंटक चे विभागीय सचिव आप्पासाहेब साळोखे यांना एस.टी.महामंडळाने शनिवारी नि ...
वाशिम : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) १५ जूनच्या मध्यरात्रीपासून तिकीट दरात १८ टक्के भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ ५ रुपये पटीने करण्यात आली असल्याने पाच रुपयांच्या नाण्यांची गरज भासत असून, दरवाढीच्या पहिल्याच दिवशी प्रवासी व वाहकांना पाच रुपयांच्या ...