संपात सहभागी झाल्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तसेच बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, नागपूर प्रादेशिक विभागातील ३५ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, गंभीर प्रकरणे वगळता इतरांवर कारवाई न करण्याचे आश्वासन परिवहन ...
एसटी महामंडळाने चार दिवसांपूर्वी एसटी बसच्या प्रवासात १८ टक्के भाडेवाढ केली. मात्र महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडून आॅनलाइन पद्धतीने बस वाहकाजवळ असलेल्या ‘ईटीआयएम मशीन’मध्ये वाढीव दराची चुकीच्या पद्धतीने नोंद झाल्याने प्रवासी व पासधारकांना ...
नाशिकरोड बसस्थानकातील पासधारकांसाठी असलेली एक खिडकी बंद करण्यात आल्याने विद्यार्थी, कामगार व प्रवाशांना पास घेण्यासाठी अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ विभागाचा कारभार प्रभारावर सुरू आहे. अधिकारी ते कर्मचारी या साखळीतील सर्व पदांची जबाबदारी प्रभारी असल्याने विभागात समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे. परिणामी महामंडळाला आर्थिक नुकसानीलाही सामोरे जाव ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतल्याचा ठपका ठेवून नवीन कामगारांना सेवामुक्त करण्याचा आदेश मध्यवर्ती कार्यालयाने दिला आहे. ...
८ व ९ जून रोजी कामावर गैरहजर राहिल्याप्रकरणी सिंधुदुर्ग विभागातील रोजंदारीवरील १६० एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे आदेश एसटी प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे एसटीच्या सेवेवरही परिणाम झाला असून मंगळवारी दिवसभरातील ८५ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. ...
नांदेड शहराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झळा सहन कराव्यात लागत असून वाढत्या महागाईबरोबरच पालकांना आता विद्यार्थ्यांच्या प्रवास खर्चासाठीही अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. ...