वास्तविक भाजप आणि शिवसेना यांना जनतेने कौल दिला होता. त्या दोघांत मुख्यमंत्री पदावरून भांडण झाले. आणि त्यामुळे या दोन्ही पक्षांनी जनतेच्या मतांचा अनादर केला. हे माझे स्पष्ट मत आहे... ...
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह इतर भाजपा नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ...
ममता म्हणाल्या, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने पंतप्रधानांबरोबर झालेल्या बैठकीत रोटेशन सिस्टमचे कारण सांगत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधीच दिली गेली नाही. तसेच गृह मंत्रालयाने दुकाने खुली करण्याचा एक आदेश जारी केला होता. या आदेश ...