लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

Corona Virus : पुणे जिल्ह्यात एकाच दिवसांत ४५९ नवीन कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या ६ हजार १५३ वर - Marathi News | Corona Virus : 459 new corona patients in a single day in Pune district; The number of victims is over 6 thousand 153 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : पुणे जिल्ह्यात एकाच दिवसांत ४५९ नवीन कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या ६ हजार १५३ वर

पुणे महापालिका हद्दीत प्रथमच एकाच दिवसात उच्चांकी ३९९ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद ...

CoronaVirus News: विमान प्रवाशांसाठी 'अशा' आहेत महाराष्ट्र सरकारच्या गाइडलाइन्स, 14 दिवस रहावे लागणार होम क्वारंटाइन - Marathi News | CoronaVirus Marathi News maharashtra govts new sop for air travellers sna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: विमान प्रवाशांसाठी 'अशा' आहेत महाराष्ट्र सरकारच्या गाइडलाइन्स, 14 दिवस रहावे लागणार होम क्वारंटाइन

कोरोना संकट निश्चितपणे लवकर जाणार नाही. मात्र, आहे ती परिस्थितीच सामान्य असल्याचे मानत नवी सुरूवात केली जात आहे. ...

'श्रमिक एक्सप्रेस' ची प्रक्रिया एवढी सोपी असते का ? एक रेल्वेगाडी सोडण्यापाठीमागे असतो कितीतरी मोठा व्याप - Marathi News | Process of 'Shramik Express' is not easy; many services in active with hard work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'श्रमिक एक्सप्रेस' ची प्रक्रिया एवढी सोपी असते का ? एक रेल्वेगाडी सोडण्यापाठीमागे असतो कितीतरी मोठा व्याप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यात व त्यांच्या समर्थकांमध्ये सध्या श्रमिक रेल्वेमुळे ट्विटर युद्ध सुरु आहे. ...

CoronaVirus News: कोरोनाचा कहर वाढला; 'हे' 25 जिल्हे ठरतायत देशाची डोकेदुखी, महाराष्ट्रातील तब्बल 6 जिल्ह्यांचा समावेश - Marathi News | CoronaVirus Marathi News corona positive rate inceis in 25 districts who became tention for the India sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनाचा कहर वाढला; 'हे' 25 जिल्हे ठरतायत देशाची डोकेदुखी, महाराष्ट्रातील तब्बल 6 जिल्ह्यांचा समावेश

हे जिल्हे महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगाणा आणि तमिळनाडू राज्यांतील आहेत. या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.  ...

Corona virus : 'कोरोना योद्धे' लढतायेत तुटपुंज्या वेतनावरच ; भत्ते, वैद्यकीय सवलतींपासूनही चार हात लांब - Marathi News | Corona virus : 'Corona warriors' fight without a minimum salary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : 'कोरोना योद्धे' लढतायेत तुटपुंज्या वेतनावरच ; भत्ते, वैद्यकीय सवलतींपासूनही चार हात लांब

किमान वेतन, कायम करणे, वैद्यकीय सवलती याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष ...

लॉकडाऊन काळात रस्त्यावर अहोरात्र कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांना आपत्ती सेवा पदक देऊन गौरविणार - Marathi News | Disaster service medals will be given to the police on duty in corona lockdown period | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊन काळात रस्त्यावर अहोरात्र कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांना आपत्ती सेवा पदक देऊन गौरविणार

राज्यातील सर्वच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निभावले आहे. ...

'राज्य सरकारने परप्रांतियांना अन्नधान्य न दिल्यामुळेच ते गावाकडे पायी निघाले' - Marathi News | pravin Darekar alleges that the state government, did not provide food grains to migrants MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्य सरकारने परप्रांतियांना अन्नधान्य न दिल्यामुळेच ते गावाकडे पायी निघाले'

कोकण वासियां साठी आधी एसटी मोफत देऊ सांगितले . पण फुकट सोडाच पैसे देऊन देखील बस देता आल्या नाहीत . बस न सोडल्याने चाकरमानी नाराज आहेत . ...

पिंपरी-चिंचवडमध्ये मुद्रांक, कोर्ट फी स्टॅम्प नसल्याने कामकाजाचा खोळंबा; शासनाचाही महसूल बुडतोय - Marathi News | Delays in working due to lack of stamp, court fee stamp in the pimpri chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये मुद्रांक, कोर्ट फी स्टॅम्प नसल्याने कामकाजाचा खोळंबा; शासनाचाही महसूल बुडतोय

पिंपरीतील मोरवाडी येथील न्यायालयाशी संबंधित नोटरी व्यावसायिक, वकील व पक्षकारांसह नागरिकांची मोठी अडचण ...