कोरोनाला रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत, सरकारच्या निषेधार्थ भाजपाने शुक्रवारी राज्यभरात 'मेरा आंगण, मेरा रणांगण' : महाराष्ट्र बचाओ हे आंदोलन केले. ...
कोरोना महामारीच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यात राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत कऱ्हाडात भाजपने ठाकरे सरकारचा निषेध केला. मेरा आंगण मेरा रणांगण या भाजपने दिलेल्या नाऱ्याला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. ...