लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

Coronavirus: कोरोनाविरोधात राज्य सरकारला जागं करण्यासाठी आजपासून भाजपाचं ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन - Marathi News | Coronavirus: BJP's 'Save Maharashtra' agitation from today to against state government pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोरोनाविरोधात राज्य सरकारला जागं करण्यासाठी आजपासून भाजपाचं ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन

महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारी भाजपाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मुख्यमंत्री तसेच राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी व तहसिलदारांना निवेदन देणार आहेत. ...

द्रुतगती मार्गावर 24 तास आपत्कालीन सेवा देणार्‍या 'देवदूत' यंत्रणेचे आजपासून कामबंद आंदोलन - Marathi News | 'devdoot' organization of Lonavla stop work from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :द्रुतगती मार्गावर 24 तास आपत्कालीन सेवा देणार्‍या 'देवदूत' यंत्रणेचे आजपासून कामबंद आंदोलन

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर काही अपघात झाल्यास देवदूत यंत्रणा तात्काळ मदतीकरिता हजर असते. ...

हुश्श !गाडीने पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश केला, ४१ तासांच्या 'लॉकडाऊन' नंतर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला - Marathi News | Students have 41 hours of lockdown, delhi to pune journey is very painful | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हुश्श !गाडीने पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश केला, ४१ तासांच्या 'लॉकडाऊन' नंतर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी दिल्लीत राहिलेल्या सुमारे १३०० हून अधिक विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात आली होती. ...

Coronavirus:...मग महाराष्ट्रात उद्रेक अटळ आहे; भाजपा आमदाराचा राज्य सरकारला सूचक इशारा - Marathi News | Coronavirus:BJP MLA Nitesh Rane warns state government over issue E Pass to people pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...मग महाराष्ट्रात उद्रेक अटळ आहे; भाजपा आमदाराचा राज्य सरकारला सूचक इशारा

ई-पास देताना राज्य सरकारने नियोजन शून्य कारभार केल्याचा आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी लावला. ...

LockdownNews : लॉकडाउन 4.0साठी करण्यात आले 5 झोन; आता, बफर आन् कंटेन्मेंट झोनही असतील - Marathi News | CoronaVirus, Lockdown Latest Marathi news and Live Updates Now five zone in lockdown 4.0 home ministry guidelines sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LockdownNews : लॉकडाउन 4.0साठी करण्यात आले 5 झोन; आता, बफर आन् कंटेन्मेंट झोनही असतील

या पाचही झोनसंदर्भातील निर्णय राज्य सरकारे घेतील. आतापर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात केवळ तीन जोनच तयार करण्यात आले होते. यात रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनचा समावेश होता. ...

'ऑनलाइन दारूविक्रीचा' निर्णय आहे योग्य, पण 'तरीही'.... - Marathi News | The decision to sell alcohol online is the right one 'but'..... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ऑनलाइन दारूविक्रीचा' निर्णय आहे योग्य, पण 'तरीही'....

ऑनलाइन दारुविक्रीसाठी पुढाकार घेऊन त्यात येणाऱ्या अडचणींना सरकारला सामोरे जावे लागणार ...

Coronavirus:...अन् एका प्रवाशाच्या नाकातून रक्त यायला लागलं; राज्य सरकारचा भोंगळ कारभार - Marathi News | Coronavirus: Bad treatment of passengers coming to Maharashtra from London, USA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...अन् एका प्रवाशाच्या नाकातून रक्त यायला लागलं; राज्य सरकारचा भोंगळ कारभार

Lockdown News: परदेशातून परत येणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांना देखील अशा विचित्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...

व्यावसायिक अभ्यासक्रमांचे सर्व शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारणार  - Marathi News | All fees for vocational courses will be charged by the students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यावसायिक अभ्यासक्रमांचे सर्व शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारणार 

लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांकडून थकलेले शुल्क वसूल करण्यास मनाई ...