थम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने अजय रेड्डीच्या नाबाद ८३ धावा आणि अन्य फलंदाजांच्या अमूल्य योगदानाच्या जोरावर २० षटकांमध्ये ५ फलंदाज गमावून २०९ धावांचे विशाल आव्हान उभे केले. ...
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाच्या दीपक मलिकच्या नाबाद १०६ धावा आणि सुनील रमेशच्या नाबाद ६६ धावांच्या मदतीने भारताने २० षटकांमध्ये २ गडी गमावून २३६ धावांचे विशाल आव्हान श्रीलंकेसमोर ठेवले ...
भारतीय संघाने आज सलामीला दुर्गा राव आणि अनिल घरिया हि नवीन फलंदाजांची जोडी पाठवली. दोघांनीही नाबाद शतकी भागीदारी करून भारताला सहजपणे १० गडी राखून विजय मिळवून दिला ...