लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

रेल्वे जवानाने पहाटे गोळीबार करून सहा तांदूळचोरांना लावले हुसकावून - Marathi News | The railway jawan fired six rounds of bullets by firing in the morning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वे जवानाने पहाटे गोळीबार करून सहा तांदूळचोरांना लावले हुसकावून

रामवाडी गोदामाजवळील थरार : चोरट्यांनी दगडफेक करून पळ काढला ...

पाण्यासाठी सोलापूरकरांच्या दाही दिशा ! - Marathi News | Solapur karahi direction for water! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाण्यासाठी सोलापूरकरांच्या दाही दिशा !

‘हद्दवाढ’मध्ये पूर्णत: विस्कळीत पुरवठा, विभागीय कार्यालयांकडृून टँकरचा पर्याय ...

उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत जिकडं बार्शी, तिकडं सरशी ! - Marathi News | Osmanabad Lok Sabha elections Barshi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत जिकडं बार्शी, तिकडं सरशी !

भावाभावात लढत...या निवडणुकीत आ़ राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर या दोन भावाभावांत लढत होत आहे. ...

बागल गटाच्या रक्तात कदापिही गद्दारी नाही : रश्मी बागल - Marathi News | There is no betrayal in the blood of the Badgal group: Rashmi Bagal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बागल गटाच्या रक्तात कदापिही गद्दारी नाही : रश्मी बागल

बागल गटाच्या वतीने करमाळ्यात राष्टÑवादी काँग्रेसचा मेळावा घेण्यात आला. ...

माढ्यात विरोधकांचा अर्ज माघारी घेण्यापर्यंत गोंधळ सुरूच राहणार : संजय शिंदे - Marathi News | Sanjay Shinde will remain silent till the withdrawal of opponents' application in the farm: Sanjay Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यात विरोधकांचा अर्ज माघारी घेण्यापर्यंत गोंधळ सुरूच राहणार : संजय शिंदे

आपल्याला राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली, मात्र समोरचा विरोधक अजून ठरला नाही - संजय शिंदे ...

केंद्रीय समितीच्या ‘सर्व्हे’मध्ये ५२ टक्के पसंती मिळाल्याने तिकीट गेले : शरद बनसोडे - Marathi News | In the 'Survey' of the Central Committee, 52% of the tickets were won due to the selection: Sharad Bansode | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केंद्रीय समितीच्या ‘सर्व्हे’मध्ये ५२ टक्के पसंती मिळाल्याने तिकीट गेले : शरद बनसोडे

अ‍ॅड. बनसोडे म्हणाले, मला जरी उमेदवारी मिळाली नाही, तरी डॉ. जयसिध्देश्वर निवडून यावेत, अशी माझी इच्छा आहे. ...

माढ्यात भाजपच्या उमेदवारावर अद्याप शिक्कामोर्तब नाही ! - Marathi News | The BJP candidate in the mud is not yet sealed! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यात भाजपच्या उमेदवारावर अद्याप शिक्कामोर्तब नाही !

रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आजपर्यंत वेगवेगळ्या नावावर चर्चा सुरू आहे. ...

'कुणी उमेदवार देता का उमेदवार', भाजपाचा माढ्यातील उमेदवाराचा तिढा कायम  - Marathi News | "Who is the loksabha candidate for madha constituency, bjp doesnt declare lok sabha candidate | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'कुणी उमेदवार देता का उमेदवार', भाजपाचा माढ्यातील उमेदवाराचा तिढा कायम 

संजय शिंदे यांनी आपला प्रचार शरद पवारांच्या 'पॉवर'च्या सहाय्याने सुरु केला असला तरी भाजपने आपला उमेदवार अद्यापही जाहीर न केल्याने त्यांना आपल्या विरोधी पक्षाचे म्हणजे भाजपचे उमेदवार कोण असेल याची वाट पाहावी लागत आहे. ...