लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

आधुनिक सावित्री; पतीने स्वत:चे यकृत देऊन वाचविले पतीचे प्राण - Marathi News | Modern Savitri; Husband saved his liver with his own liver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधुनिक सावित्री; पतीने स्वत:चे यकृत देऊन वाचविले पतीचे प्राण

अक्कलकोट तालुक्यातील मराठवाडीच्या संजीवनी निंबाळकर यांच्या जिद्दीची कहाणी ...

नोकरीपेक्षा शेती बरी; अडीच एकराच्या खरबुजातून साडेसहा लाखांचे उत्पन्न - Marathi News | Agriculture is better than job; The income of two and a half million rupees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नोकरीपेक्षा शेती बरी; अडीच एकराच्या खरबुजातून साडेसहा लाखांचे उत्पन्न

शेतकºयाकडून मिळाली प्रेरणा, गोटेवाडीच्या शेतकºयाचा आदर्श ...

 ‘बीबी का गुलाम’ बन गया ‘राजा’!  - Marathi News | 'Slave of Bibi' became 'king'! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : ‘बीबी का गुलाम’ बन गया ‘राजा’! 

सकाळी-सकाळी तो आॅफिसला आला. तो रिक्षाचालक होता. त्याच्या चेहºयावरील क्रोध डोळ्यातून अंगाररुपाने प्रकट होत होता. तो सांगू लागला, वकीलसाहेब ... ...

विद्यामंदिरे झाली उपरी; सांगा मुलांनी धडे कसे गिरवायचे ? - Marathi News | Say the above education; How do kids train? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यामंदिरे झाली उपरी; सांगा मुलांनी धडे कसे गिरवायचे ?

पडक्या भिंती, गळक्या छतामुळे सोलापूर जिल्ह्यातील ६६४ वर्गखोल्यांचा वापर बंद ...

फेसबुकवरील मैत्रीचा शेवट झाला पोलीस ठाण्यात - Marathi News | Facebook's last friendship with police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फेसबुकवरील मैत्रीचा शेवट झाला पोलीस ठाण्यात

लंडनच्या मित्राने घातला नऊ लाख ६८ हजारांचा गंडा; सोलापुरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

‘तुका म्हणे तेथे, न पाचारिता जावे’ - Marathi News | 'Tuka is there to go there, no one should go there' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘तुका म्हणे तेथे, न पाचारिता जावे’

एकदा प्रवासातून घरी येत असताना खूप भूक लागली होती. घरी आल्यावर जेवायचे होते. एका तासाच्या अंतरावरच घर होते. तेवढ्यात ... ...

लोकसभा ध्येय नव्हतेच; आता संजयमामांनाच आमदार करू - Marathi News | Lok Sabha had no goal; Now let's do Sanjayamam MLAs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसभा ध्येय नव्हतेच; आता संजयमामांनाच आमदार करू

कार्यकर्त्यांचा सूर : करमाळ्यात संजय शिंदे गटाची बैठक ...

चंदनउटी पूजेतून मिळाले २५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Sandalwood worship earns 25 lakhs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंदनउटी पूजेतून मिळाले २५ लाखांचे उत्पन्न

पंढरपूरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर; व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांची माहिती ...