लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

लग्नासाठी मुलाने केली चक्क आईला मारहाण - Marathi News | A boy beat his mother to death for marriage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नासाठी मुलाने केली चक्क आईला मारहाण

सोलापुरातील घटना; सदर बझार पोलीस ठाण्यात मुलाविरूध्द गुन्हा दाखल ...

आमदार प्रणिती शिंदे अडचणीत; सोलापूरच्या न्यायालयाने काढले वॉरंट - Marathi News | MLA Praniti Shinde in trouble; Warrant issued by Solapur court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार प्रणिती शिंदे अडचणीत; सोलापूरच्या न्यायालयाने काढले वॉरंट

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालून धक्काबुक्की केलेले प्रकरण; माजी आमदार प्रकाश यलगुलवारसह सात जणांना दोन दिवस जामीन वाढविला ...

दिलीप माने यांचा शिवसेनेत प्रवेश; मातोश्रीवर बांधले ‘शिवबंधन’ - Marathi News | Dilip Mane enters Shiv Sena; Shivbandhan built on Matoshree | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिलीप माने यांचा शिवसेनेत प्रवेश; मातोश्रीवर बांधले ‘शिवबंधन’

काँग्रेसला धक्का; हजारो समर्थकांनी केला दिला जय महाराष्ट्राचा नारा ...

प्रसिध्द गायक आनंद शिंदे यांचा राजकीय क्षेत्रात प्रवेश - Marathi News | Anand Shinde's entry into the political arena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रसिध्द गायक आनंद शिंदे यांचा राजकीय क्षेत्रात प्रवेश

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी झाली निवड ...

सोलापुरातील तीन घरात झाला गॅसचा स्फोट; घरगुती साहित्य जळून खाक - Marathi News | Gas explosion at three houses in Solapur; Burn household ingredients | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील तीन घरात झाला गॅसचा स्फोट; घरगुती साहित्य जळून खाक

जिवितहानी नाही; आर्थिक नुकसान मोठया प्रमाणात, जीवनाश्यक वस्तू जळून खाक ...

निवडून येणाºयाला भाजपची उमेदवारी : राम शिंदे - Marathi News | BJP candidate to be elected: Ram Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडून येणाºयाला भाजपची उमेदवारी : राम शिंदे

सोलापुरात झाल्या भाजप इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती; सर्वच मतदारसंघातून दिल्या इच्छुकांनी मुलाखती ...

‘युती होणार’ सांगत सोलापूर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांतील भाजपाने इच्छुकांच्या मुलाखती उरकल्या - Marathi News | Interviews of aspirants from all constituencies in Solapur district saying 'Alliance will happen' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘युती होणार’ सांगत सोलापूर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांतील भाजपाने इच्छुकांच्या मुलाखती उरकल्या

भाजप नेत्यांना शिवसेनेचे माजीमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेंही भेटले  ...

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा १ सप्टेंबरला सोलापुरात समारोप; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार - Marathi News | Mahajandesh Yatra ends September 7; Union Home Minister Amit Shah to visit Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा १ सप्टेंबरला सोलापुरात समारोप; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार

सोलापूर जिल्ह्यातील अनेक मातंब्बर नेत्यांचा होणार भाजप प्रवेश ...