लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

संघटना आक्रमक... जुन्या पेन्शनसाठी नेमलेल्या समितीच्या आदेशाची होळी - Marathi News | Holi of the order of the committee appointed for old pension | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संघटना आक्रमक... जुन्या पेन्शनसाठी नेमलेल्या समितीच्या आदेशाची होळी

जिल्हा परिषद कर्मचारी संघटना आक्रमक : बोंब मारत केला निषेध ...

Solapur: अधिकाऱ्याचे संपावरील कर्मचाऱ्यांना लिहिलेले पत्र व्हायरल, कर्मचारी संघटनेकडून पत्राचा निषेध - Marathi News | Solapur: Officer's letter to striking employees goes viral, letter from employees union protested | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अधिकाऱ्याचे संपावरील कर्मचाऱ्यांना लिहिलेले पत्र व्हायरल, कर्मचारी संघटनेकडून पत्राचा निषेध

Solapur : सोलापूर जिल्हा परिषदेतील बांधकाम क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता संतोश कुलकर्णी यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून पत्र लिहीले असून हे पत्र सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहे.  ...

Solapur: कांद्याला दर मिळेना, तरीही सोलापुरात ८०० ट्रक आवक - Marathi News | Solapur: Onion does not get price, still 800 trucks arrive in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कांद्याला दर मिळेना, तरीही सोलापुरात ८०० ट्रक आवक

Onion Price: गेल्या महिनाभरापासून कांद्याचा दर कोसळला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या रानात मोठ्या प्रमाणात कांदा पडून आहे. त्यामुळे दर कमी असतानाही सोलापूर कृषी बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ...

Solapur: सकाळी बैलांना चारा-पाणी करून बैलगाडी मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ - Marathi News | Solapur: In the morning, after feeding and watering the bullocks, the bullock cart march is on its way to Mumbai | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सकाळी बैलांना चारा-पाणी करून बैलगाडी मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ

Solapur News: आमच्या उताऱ्यावरून एमआयडीसीची नोंद काढा..अशी विनवणी करीत शेतकरी मुंबईची वाट धरली आहे. बुधवारी सकाळी सोलापुरातून हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला. ...

एकच मिशन...जुनी पेन्शन; सोलापूर महापालिकेतील कार्यालये दुपारनंतर गजबजली - Marathi News |  Employees of Solapur Municipal Corporation participated in the movement of Echha Mission Juni Pension | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकच मिशन...जुनी पेन्शन; सोलापूर महापालिकेतील कार्यालये दुपारनंतर गजबजली

एकच मिशन जुनी पेन्शन या आंदोलनात सोलापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.  ...

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आंदोलनात, कार्यालयात अधिकारी निवांत - Marathi News | Employees in agitation for old pension, officers rest in office in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आंदोलनात, कार्यालयात अधिकारी निवांत

बेमुदत बंदमुळे लोकांनीही शासकीय कार्यालयात जाण्यच टाळलं ...

अकाली एक्झिट ! कमी वयातील नेत्यांच्या मृत्यूनंतर.. घुसमटवून टाकणारा अस्वस्थ शोध ! - Marathi News | Premature exit! After the death of leaders at a young age. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अकाली एक्झिट ! कमी वयातील नेत्यांच्या मृत्यूनंतर.. घुसमटवून टाकणारा अस्वस्थ शोध !

लगाव बत्ती... ...

Breaking: कोरोनाने सोलापुरात एकाचा मृत्यू; एकाच दिवशी आढळले ८ रूग्ण - Marathi News |  One person has died due to corona in Solapur and 8 patients have been found on the same day  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking: कोरोनाने सोलापुरात एकाचा मृत्यू; एकाच दिवशी आढळले ८ रूग्ण

कोरोनाने सोलापुरात एकाचा मृत्यू झाला असून एकाच दिवशी ८ रूग्ण आढळले आहेत.  ...