सोलापूर, मराठी बातम्या FOLLOW Solapur, Latest Marathi News
याबाबत नेहा प्रज्योतीपती वास्टर ( वय २७, रा. रविवार पेठ) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...
जिल्ह्यात २१ मार्चपर्यंत हवामानात मोठा बदल होणार असून दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ...
द्राक्ष, पपई, केळी, ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आदी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
Solapur Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी पहाटेच्या सुमारास नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) या ठिकाणी एका बोलेरो वाहनातून आठशे लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. ...
सध्या फारसे खरेदीदार मिळत नाहीत म्हणून ग्रामीण भागातील टरबूज, खरबूज उत्पादक शेतकरी आपली फळे रस्त्यावरच विक्री करताना दिसत आहेत ...
बुधवारी गुढी पाडवा : जुन्या दागिन्यांचा एक्स्चेंज वाढला ...
बार्शीतील या पीडित अल्पवयीन मुलीवरील हल्लाप्रकरणात तपास करताना पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली ...
सोलापूर महापालिका दोन पेट्रोलपंप सुरू करणार आहे. ...