लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

सोलापुरातील कोरोना रूग्णसंख्या पोहोचली ३७ वर; कमी वयातील रूग्ण अधिक - Marathi News | Number of corona patients in Solapur reaches 37; Younger patients more | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील कोरोना रूग्णसंख्या पोहोचली ३७ वर; कमी वयातील रूग्ण अधिक

गुरूवारी ४८ रूग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यातील ४७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...

जलजीवनाच्या कामाची स्थिती रस्त्यावरच कळणार! - Marathi News | Jaljeevan work status will be known on the road itself! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जलजीवनाच्या कामाची स्थिती रस्त्यावरच कळणार!

प्रत्येक कामाच्या ठिकाणी फलक, माहिती मागण्याची नाही गरज ...

७०० कारागिरांमुळे वाहन दुरुस्ती व्यवसाय टॉप गेअरवर, जिल्ह्यात १८ लाख वाहने  - Marathi News | Auto repair business on top gear thanks to seven hundred craftsmen in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :७०० कारागिरांमुळे वाहन दुरुस्ती व्यवसाय टॉप गेअरवर, जिल्ह्यात १८ लाख वाहने 

शहरात धावतात साडे आठरा लाखापेक्षा अधिक वाहन  ...

आरोग्य मंत्र्यांचे बेताल वक्तव्य; उत्तर तालुक्यातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी प्रतिकात्मक फोटोला मारले जोडे - Marathi News | Health Minister's Absurd Statement; Shiv Sainiks of the Thackeray group in Uttar taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आरोग्य मंत्र्यांचे बेताल वक्तव्य; उत्तर तालुक्यातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी प्रतिकात्मक फोटोला मारले जोडे

शिवसैनिकांचे दैवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वारंवार चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात जोडोमारो आंदोलन करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. ...

चंद्रभागेत बुडालेल्या युवकाचा मृतदेह २१ तासांनी हाती लागला - Marathi News | dead body of the youth who drowned in chandrabhaga was recovered after 21 hours | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चंद्रभागेत बुडालेल्या युवकाचा मृतदेह २१ तासांनी हाती लागला

पंढरपुरात चंद्रभागा नदीवर नवीन बंधा-याजवळ २२ वर्षीय युवक बुधवारी दुपारी दोन वाजता बुडाला होता. ...

धर्मण्णा सादूल यांनी काँग्रेस पक्ष सदस्याचा दिला राजीनामा - Marathi News | Dharmanna Sadul resigned from the Congress party | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धर्मण्णा सादूल यांनी काँग्रेस पक्ष सदस्याचा दिला राजीनामा

माजी खासदार धर्मण्णा सादूल यांनी काँग्रेस पक्ष सोडून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती मध्ये सामील झाले आहेत. ...

'सेकंड हॅन्ड' वाहने 'सुसाट'! ७० हजारांपासून दहा लाखांपर्यंतच्या गाड्या बाजारात - Marathi News | Second hand vehicles sale increased as Cars from 70 thousand to 10 lakhs in the market | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'सेकंड हॅन्ड' वाहने 'सुसाट'! ७० हजारांपासून दहा लाखांपर्यंतच्या गाड्या बाजारात

दिवसाला २५ लाखांची उलाढाल, सेकंड हॅन्ड गाड्यांचा बिजनेस 'फर्स्ट क्लास' ...

रमजान महिनात सोलापूरकर दररोज खातात लाख समोसे - Marathi News | During the month of Ramadan, Solapurkars eat lakhs of samosas every day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रमजान महिनात सोलापूरकर दररोज खातात लाख समोसे

इफतारनंतर समोसे खाऊन शरीराला ऊर्जा देतात. ...