कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता बंद ठेवण्यात आलेल्या एसटी बसेस २२ मे पासून सुरू करण्यात आल्या. यामध्ये प्रत्येक सिटवर एक व्यक्ती या प्रमाणे एक एसटी बसमध्ये २२ प्रवाशी बसविण्यात येत आहे. यामध्ये ६५ वर्षावरील, दहा वर्षाच्या खालील मुले व गर्भवत ...
अनेक तरुण जोखीम नको म्हणून नोकरीच्या मागे धावतात. मात्र अच्युतने मनाशी ठाम निश्चिय करून फूल शेतीला सुरुवात केली. अच्युत लहान असताना त्यांची आई फुले गोळा करून ढाणकी येथे प्रत्येक दुकानदाराला हारांची विक्री करीत होत्या. त्यातून त्यांचा चरितार्थ चालत हो ...
नव्या प्रशासकीय इमारतीत पीआय, एपीआय व पीएसआयकरिता चार स्वतंत्र प्रशस्त कक्ष आहे. या कक्षाला एक स्वतंत्र अँटीचेंबरसह प्रसाधनगृह देण्यात आले आहे. पोलीस ठाणेस्तरावर स्वतंत्र अँटीचेंबर असलेली ही पहिली प्रशासकीय इमारत असून आपापल्या स्वतंत्र कक्षातून पोलीस ...
नाट्यगृहाची वास्तू अर्धवट अवस्थेत पडून आहे. यानंतर उमरी (मेघे) तसेच जिल्हा उद्योग केंद्र परिसराची जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, अंतराची समस्या वाहनतळ व इतर दृष्टीने या जागा गैरसोयीच्या ठरत असल्याने त्यावर कलावंत आणि प्रशासनात एकमत होऊ शकले ना ...
शेतकरी भोजराज नारायण डेकाटे कुठलीही शासकीय परवानगी न घेता शेतीकरिता समुद्रपूर तालुक्यातील छोटी (आर्वी) येथे वनविभागाच्या झुडपी जमिनीवर नांगरणी करीत होते. या घटनेविषयी माहिती मिळताच वनविभागाचे वडनेर क्षेत्र सहाय्यक सचिन कापकर, अल्लीपूरचे वनरक्षक यू. ए ...
साबण-पाण्याच्या द्रावणात (हँडवॉश) कोरोना विषाणू २० सेकंदात नष्ट होतो. या तत्त्वानुसार मराठी विज्ञान परिषद तज्ज्ञ प्रवीण विधळे यांच्या मार्गदर्शनात शिवनगर भागातील सुमारे ६०० घरांची दारे, अंगण, गेट, गाड्यांवर शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस सायंकाळच्या ...
अहेरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू आहे तर काही ठिकाणी हे काम आटोपले आहे. तेंदूपत्ता संकलनाचे काम झाल्यावर तेंदूपुडे पलटविणे, त्याची योग्यरित्या मांडणी करणे, तसेच त्यावर पाण्याचा वापर करणे आदी कामे करावी लागतात. ...
लांजेडा हा शहरातील मोठा वार्ड आहे. या भागात अनेक जण दारूची मोठ्या प्रमाणात विक्री करतात. परिणामी परिसरात सतत पुरुषांचा राबता असतो. अनेक ठिकाणी रस्त्यावरच दारू विकली जाते. रात्रीला तर लोक रोडवरच दारू पितात. याचा त्रास या भागातील लोकांना व खास करून महि ...