नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
स्वॅब प्रकरणात सदर तरुणी धाडसाने पुढे आल्यानेच हा प्रकार उघडकीस आला. या तरुणीसह तिचे कुटुंबीय व पोलिसांचीही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्या विकृताकडून आणखीही काही प्रकार घडले असण्याची शक्यता आहे. पुरुषाची नजर ओळखण्याची महिलेला एक नैसर्गिक देण अस ...
साकोली येथील निवृत्त मत्स्य अधिकारी मारुती चांदेवार यांनी गोंडउमरी येथील घरी बायोफ्लॉक तंत्रज्ञानाची छोटेखानी प्रयोगशाळा तयार केली आहे. त्यामध्ये २० हजार लिटर क्षमतेचे पाण्याची टाकी तयार केली. यासाठी आवश्यक प्रो बायोटेक नावाचे बॅक्टेरिया कार्बन सोर्स ...
नियमितपणे रस्त्यावर पाण्याचा मारा करा किंवा कामच बंद करा असा निर्वाणीचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. भंडारा - पवनी मार्गाने मंत्री किंवा मोठे पदाधिकारी जाणार असल्यास त्याच दिवशी रस्त्यावर धूळ उडू नये म्हणून पाणी घातले जाते. रस्त्यावर पडलेली ...
भारतीय संस्कृतीतील ही काही क्षणांची ऐतिहासिक परंपरा बालपणापासूनच एक भाऊ आणि प्रिय बहिण यांना एका निरागस बंधनांमध्ये घट्ट बांधून ठेवते.आणि त्यांचे हे नाते अतूट आणि परमपवित्र मानले जाते.परंतु यंदा सर्व जग कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडल्याने सोशल डिस् ...
औषधी पालकांना अमरावतीहून आणावी लागली. घटनेची माहिती पालकांनी व गावकऱ्यांनी परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. या महितीवरून वनविभागाचे पथक गावात दाखल झाले. पण, या पथकालाही हुलकावणी देण्यात ते माकड यशस्वी ठरले आहे. दुसऱ्या गावातून हे एकच लालतोंडे ...
भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनातंर्गत शनिवारी जिल्ह्यातही या दरवाढीचा विरोध करुन सरकारच्या सर्वसामान्य विरोधी धोरणांचा निषेध नोंदवून घोषणाबाजी करीत वीज बिलाची होळी करण्यात आली. तसेच गायीच्या दुधाला प्रति लीटर दहा रु पये अनुदान, दूध भुकटीकरिता प्रती किलो ...
कोट्यवधी रुपयांचे डीपीआर तयार करून तुमसर शहराला सुंदर व स्वच्छ करण्यासाठी शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापन करण्यासाठी हिवरा बाजार येथील संस्थेला नगरपरिषदतर्फे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील शंभर टक्के ओला व सुका कचरा विलगीकृत गोळा करावयाचा ...