विदर्भ साहित्य संघाचा २०२१ सालाचा स्व. ग. त्र्यं. माडखोलकर स्मृती जीवनव्रती पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. उषा माधव देशमुख यांना जाहीर करण्यात आला आहे. ...
आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले. या पंचरत्न शौर्यविरांना शासनाकडून २५ लाख प्रत्येकी सानुग्रह अनुदान देण्यात आले व सोबतच नोकरीचे आश्वासनही देण्यात आले. मात्र, अद्याप त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. ...
बगिच्यातील टायरच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू आकर्षणाचा विषय ठरत आहे. प्लास्टिक पिलरचा उपयोग करून उद्यानाची सुरक्षा सीमा तयार करण्यात आली आहे व ऑइलसुद्धा जनरेट करण्यात येत आहे. ...
Yawatmal News अत्याचारग्रस्त मुलींना अनेक कुटुंबेही स्वीकारत नाहीत. मात्र, त्यांच्यासाठी एका युवकाने चक्क सहा एकरांत स्वतंत्र गावच वसविण्याचा वसा घेतला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरीनजीक हे गाव वसत आहे. ...
Wardha News आत्महत्याग्रस्त शेतकरी एकल महिलांच्या कथा मांडणारे नाटक ‘तेरवं’ची निवड नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीच्या २२ व्या ‘भारत रंग महोत्सव’ या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी करण्यात आली आहे. ...
डॉ. आंबेडकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण समारंभात वापरलेला ऐतिहासिक कोट व इतर कपडे विविध वस्तूंसह देशाच्या संविधानाचा मसुदा ज्या टाईपराइटरवर सर्वप्रथम तयार करण्यात आला होता, तो टाईपराइटर आदी अनेक ऐतिहासिक वस्तू आणि दस्तावेज शांतिवन चिचोली येथील संग्रहालया ...
लांडोरची अंडी इनक्युबेटरमध्ये ठेवून त्यातून गुटगुटीत पिल्लं बाहेर येण्याची घटना दुर्मीळच. देशात पहिल्यांदाच अशी घटना घडली असून, लांडोरची अंडी सोळा दिवस इनक्युबेटरमध्ये ठेवून त्यातून पिल्लं बाहेर आली आहेत ...