लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ चे पैसे थकीत हप्त्यांमध्ये जमा; पैसे कापू नका, सरकारची बँकांना तंबी - Marathi News | Ladki Bahin yojana money deposited in arrears Don't cut money govt warns banks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ चे पैसे थकीत हप्त्यांमध्ये जमा; पैसे कापू नका, सरकारची बँकांना तंबी

रक्कम लाभार्थ्यांना खात्यातून न काढता येणे, कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये ही जमा झालेली वळती करून घेणे, असे प्रकार उघड झाले आहेत ...

‘लाडका डोंगर योजना' आखून पर्यावरणाचे रक्षण करावे; पर्यावरणप्रेमींची अजितदादांना विनंती - Marathi News | Protect the environment by planning Environmentalists request to Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लाडका डोंगर योजना' आखून पर्यावरणाचे रक्षण करावे; पर्यावरणप्रेमींची अजितदादांना विनंती

पुण्यातील टेकड्यांवर बीडीपी आरक्षण असताना अनाधिकृतपणे प्लॉटिंग करून सामान्य जनतेची व प्रशासनाची मोठी फसवणूक भूमाफिया करत आहेत. ...

Raksha Bandhan: ९० वर्षे राखी नाही चुकली, बहीण माझ्या उन्हातील सावली! भाऊ-बहिणीच्या प्रेमाची कहाणी - Marathi News | 90 years Rakhi is not missed sister on raksha bandhan A story of brother sister love in daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raksha Bandhan: ९० वर्षे राखी नाही चुकली, बहीण माझ्या उन्हातील सावली! भाऊ-बहिणीच्या प्रेमाची कहाणी

सुरुवातीची ओवाळणी म्हणून बहिणीला १ पैसा दिला होता तर तिने माझ्या हातात राखी ऐवजी दोराच बांधला ...

'माॅलमधील कोणी वाचू शकणार नाहीत', नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅल बाॅम्बने उडवून देण्याचा ई-मेल - Marathi News | No one in the mall will be able to read email to bomb Phoenix Mall on Nagar Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माॅलमधील कोणी वाचू शकणार नाहीत', नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅल बाॅम्बने उडवून देण्याचा ई-मेल

पाेलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असून, धमकीचा मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे ...

Bhimashankar Temple: हर हर महादेव...! श्रावणी सोमवारी भीमाशंकरला हजारो भाविक भोलेनाथाच्या चरणी - Marathi News | Har Har Mahadev Thousands of devotees to Bhimashankar at the feet of Bholenath on Shravani Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhimashankar Temple: हर हर महादेव...! श्रावणी सोमवारी भीमाशंकरला हजारो भाविक भोलेनाथाच्या चरणी

गुरुवारी स्वातंत्र्यदिन अन् शनिवारी - रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून श्री क्षेञ भीमाशंकर येथे गर्दीचा महापुर पहावयास मिळाला ...

Raksha Bandhan 2024: बहिण - भावाच्या प्रेमाचे बंधन! मुक्ताईने पाठवली बंधू माऊलींना राखी - Marathi News | The bond of sister brother love Rakhi sent by sant Muktai to brother sant dnyaneshwar in alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raksha Bandhan 2024: बहिण - भावाच्या प्रेमाचे बंधन! मुक्ताईने पाठवली बंधू माऊलींना राखी

मुक्ताई व ज्ञानोबा यांच्यातील भाऊ - बहिणींचे नातं जोपासणारा सण भाविकांना प्रत्यक्ष अनुभवला ...

Eknath Shinde: मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्राधान्य देणार; एकनाथ शिंदेंचे आश्वासन - Marathi News | Priority will be given to Marathi to get elite status Eknath Shinde assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde: मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्राधान्य देणार; एकनाथ शिंदेंचे आश्वासन

मराठी माणसं जिथे गेली तिथे आपली संस्कृती, भाषा टिकविण्याचा प्रयत्न होतोय ...

Pune Ganeshotsav: पुण्यात गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका पथकात ५० ढोल अन् १० ताशा; नवीन मंडळांसाठी 'या' अटी - शर्ती - Marathi News | 50 dhols and 10 tasha in one group in Ganesh Mandal procession in Pune Terms and Conditions for New Boards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganeshotsav: पुण्यात गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका पथकात ५० ढोल अन् १० ताशा; नवीन मंडळांसाठी 'या' अटी - शर्ती

विसर्जनावेळी दोन मंडळांमध्ये अंतर पडू न देता मिरवणूक प्रवाही राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे ...