लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

हनुमान चालीसा, भोंगा वादावर बच्चू कडूंची टीका; म्हणाले, अशांना मुर्ख म्हटलं तरी.. - Marathi News | raising issues like the issue of Hanuman Chalisa and loudspeaker row instead of peoples problem is a political failure says Bacchu Kadu | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हनुमान चालीसा, भोंगा वादावर बच्चू कडूंची टीका; म्हणाले, अशांना मुर्ख म्हटलं तरी..

स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्कामी राहण्याची ही जिवती तालुक्यातील पहिलीच घटना आहे. राज्यमंत्र्यांनी आदिवासी बांधवासोबत चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ...

लहान मुलाचं पोट सुटलंय का?... सावधान; हा असू शकतो हाय ब्लड प्रेशरचा 'अलार्म' - Marathi News | Stomach increase in children can cause high blood pressure know the precautions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लहान मुलाचं पोट सुटलंय का?... सावधान; हा असू शकतो हाय ब्लड प्रेशरचा 'अलार्म'

भारतात दर पाचव्या प्रौढ व्यक्तीमध्ये आणि दर दहाव्या मुलांमध्ये निदान ...

स्त्रीत्व गमावलेल्या महिलांसाठी एक स्त्रीच आली धावून; या ‘ब्रा’द्वारे मिळतोय नवा आत्मविश्वास - Marathi News | Mastectomy Bra helps Women Confidence to Get Back in normal life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्त्रीत्व गमावलेल्या महिलांसाठी एक स्त्रीच आली धावून; या ‘ब्रा’द्वारे मिळतोय नवा आत्मविश्वास

अनेक महिला कर्करोगाच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात येतात. यामुळे ‘मॅस्टक्टॉमी’ करून एक किंवा दोन्ही स्तन काढण्याची वेळ येते. त्यामुळे अनेक स्त्रियांना मानसिक धक्का बसतो. नैराश्याचा सामना करावा लागतो. ...

शंभर गुन्हे दाखल झाले तरी घाबरत नाही; राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार, पुण्यातून भाजपचा हल्लाबोल - Marathi News | Not afraid of a hundred crimes; NCP's bullying will end, BJP's attack from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शंभर गुन्हे दाखल झाले तरी घाबरत नाही; राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार, पुण्यातून भाजपचा हल्लाबोल

पुणे शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते गुंडगिरी करीत असून, त्यांच्यावर पोलिसांचा आणि सरकारचा अंकुश राहिलेला नाही ...

Pune Darshan Bus: पुणे दर्शनमध्ये महात्मा फुलेंचा वाडा वगळला; प्रशासनाने दिले 'हे' कारण - Marathi News | In the Pune Darshan bus the palace of Mahatma Phule was left out The administration gave this reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Darshan Bus: पुणे दर्शनमध्ये महात्मा फुलेंचा वाडा वगळला; प्रशासनाने दिले 'हे' कारण

पर्यटकांना पुण्यातील ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत यासाठी पीएमपीएलने पुणे दर्शन ही बस सुरू केली आहे ...

आगरात बांबू नाही, बाहेर दुप्पट भाव, पोट भरायचे कसे? कारागिरांची व्यथा - Marathi News | no bamboo available in depot, double rate in outside, Bamboo artisans have to live a life of neglect | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आगरात बांबू नाही, बाहेर दुप्पट भाव, पोट भरायचे कसे? कारागिरांची व्यथा

आगरातून बांबूचा पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांकडून ५० रुपये प्रती बांबू विकत घ्यावा लागतो. परिणामी व्यवसायातून उत्पन्न व खर्चाचा मेळ बसत नाही. ...

३० हजार नाण्यांसह पुरातन वस्तूंचा दुर्मिळ खजिना जतन; शृंगार साहित्य आणि बरेच काही.. - Marathi News | International Museum Day : Preservation of rare treasures of antiquities including 30,000 coins | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :३० हजार नाण्यांसह पुरातन वस्तूंचा दुर्मिळ खजिना जतन; शृंगार साहित्य आणि बरेच काही..

International Museum Day : त्यांच्याकडे आज ३० हजार तांब्याची नाणी, अडीच हजार वर्षांपासूनचा इतिहास सांगणारी आहेत. प्रत्येक शतकात राज्य बदलले, यासोबत त्या ठिकाणचे चलनही बदलले. ही सर्व नाणी त्यांच्याकडे पाहायला मिळतात. ...

Funeral Turned into Party, Viral Video: भयंकर घटना! महिलेच्या अंत्यसंस्काराच्या वेळी डीजेच्या तालावर नाचले कुटुंबीय - Marathi News | Shocking Video on Social media goes viral where Funeral turned into DJ party Relatives Danced Sang People Unhappy | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: भयंकर घटना! महिलेच्या अंत्यसंस्काराच्या वेळी डीजेच्या तालावर नाचले कुटुंबीय

या विचित्र प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...