लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
नको असलेल्या कॉल्समुळे हैराण झालात? मग आता Airplane मोड शिवायही अशी करा सुटका - Marathi News | how to stop incoming calls-without-airplane-mode-enable-with-call-forwarding | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नको असलेल्या कॉल्समुळे हैराण झालात? मग आता Airplane मोड शिवायही अशी करा सुटका

Mobile phone Calls : Airplane मोडशिवाय आणखी एका पर्यायाचाही होऊ शकतो वापर. ...

Mobile चार्ज करताना चुकूनही करू नका 'या' चुका; नाहीतर होईल मोठं नुकसान, वेळीच व्हा सावध - Marathi News | be aware while phone is on charging mode follow this steps | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Mobile चार्ज करताना चुकूनही करू नका 'या' चुका; नाहीतर होईल मोठं नुकसान, वेळीच व्हा सावध

Phone Charging : चुकीच्या पद्धतीने चार्ज केल्याने फोनच्या बॅटरीवर देखील परिणाम होतो. कोणत्या चुका टाळाव्या हे जाणून घेऊया... ...

...अन् Instagram वर आपोआप डिलीट होताहेत स्टोरीज; जाणून घ्या, यामागचं नेमकं कारण - Marathi News | instagram hit by bug that deleted activists stories mysteriously company says issues fixed | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :...अन् Instagram वर आपोआप डिलीट होताहेत स्टोरीज; जाणून घ्या, यामागचं नेमकं कारण

Instagram News : इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. मात्र आता इन्स्टाग्राम युजर्सना एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. ...

सारखं रिचार्ज करण्याचं टेन्शन नाही; १२५ रूपयांपेक्षा कमी खर्चात मिळतील वर्षभर चालणारे प्लॅन्स - Marathi News | best cheapest yearly prepaid plans of jio airtel vodafone idea just have to spend 125 rupees monthly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सारखं रिचार्ज करण्याचं टेन्शन नाही; १२५ रूपयांपेक्षा कमी खर्चात मिळतील वर्षभर चालणारे प्लॅन्स

Prepaid Mobile Plans : दूरसंचार कंपन्यांच्या स्पर्धेत अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याठी आणत आहेत नवे प्लॅन्स. ...

याला म्हणतात बंपर ऑफर! Vivo V21 5G फक्त ६५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी घेऊन जा... - Marathi News | bumper offer get 30 thousand vivo v21 5g for less than 6500 rupees see details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :याला म्हणतात बंपर ऑफर! Vivo V21 5G फक्त ६५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी घेऊन जा...

Vivo च्या स्मार्टफोनवर ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर असून, ३० हजार रुपयांचा स्मार्टफोन केवळ ६ हजार ५०० रुपयांना खरेदी करता येऊ शकेल. ...

Qualcomm च्या चिपसेटमध्ये मोठी गडबड; हॅकर कोणाचेही कॉल ऐकू शकतात! - Marathi News | report says qualcomm chip bug affects around 30 percent of phones globally hackers can also hear calls | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Qualcomm च्या चिपसेटमध्ये मोठी गडबड; हॅकर कोणाचेही कॉल ऐकू शकतात!

आता Qualcomm चे प्रोसेसर वापरणाऱ्या स्मार्टफोन्स युझर्सना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आल्या आहेत. ...

किमतीत आयफोनलाही टाकले मागे; Sony च्या 'या' फोनसाठी मोजावे लागणार २ लाख रुपये - Marathi News | sony launced new smartphone for photographers sony xperia pro see price and specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किमतीत आयफोनलाही टाकले मागे; Sony च्या 'या' फोनसाठी मोजावे लागणार २ लाख रुपये

या स्मार्टफोनमधील फिचर्स दमदार असून, किंमत २ लाखांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. ...

भारीच! स्मार्टफोनचा हेडफोन जॅक खराब झालाय? मग नो टेन्शन; घरच्या घरी झटपट 'असा' करा ठीक - Marathi News | How To Repair Smartphone Headphone Jack At Home | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारीच! स्मार्टफोनचा हेडफोन जॅक खराब झालाय? मग नो टेन्शन; घरच्या घरी झटपट 'असा' करा ठीक

How To Repair Smartphone Headphone Jack At Home : लॉकडाऊन सुरू असल्याने हेडफोन जॅक रिपेअर करण्याची दुकाने देखील सुरू नाहीत. पण तरीही चिंता करू नका कारण घरच्या घरी स्मार्टफोनचा हेडफोन जॅक कसा ठीक करायचा हे जाणून घेऊया... ...