लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | Zerodha CEO Nithin Kamath Says He Restricts Screen Time For Son Kiaan, Adds A Warning For Parents | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता

Zerodha CEO Nithin Kamath : झेरोधाचे सह-संस्थापक नितीन कामथ यांनी लहान मुलांच्या वागणुकीवर आणि मेंदूच्या विकासावर होणाऱ्या स्क्रीन टाईमच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ...

कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी - Marathi News | Do you also keep money in your phone cover? Be careful now, the habit will become life-threatening | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी

आळसामुळे फोन कव्हरला 'मिनी-वॉलेट' बनवणं तुमच्या फोनसाठी घातक ठरू शकतं. ही सवय वेळीच का बदलली पाहिजे, ते जाणून घेऊया... ...

सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं - Marathi News | feeling anxious without your phone screen time may be aging you faster | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं

जर फोन तुमच्यापासून थोडा वेळ जरी लांब गेला आणि तुम्हाला अस्वस्थ वाटू लागलं, तर ही केवळ एक सवय नाही. ...

मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट - Marathi News | Mobile sold and bank account emptied? Kanpur police uncover new cyber crime racket | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट

जुना फोन भंगारात देण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा... ...

सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस - Marathi News | Be careful! Don't accidentally save 'such' videos on your smartphone, otherwise the police will take them straight from your home | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस

जर तुमच्या फोनमध्ये काही विशिष्ट प्रकारचे बेकायदेशीर व्हिडिओ किंवा फाइल्स आढळल्या, तर पोलीस तुम्हाला थेट घरून अटक करू शकतात. ...

स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... - Marathi News | AI Plus Nova Series India Price: This company's explosion in the world of smartphones! Earbuds for Rs 699, flip phone for Rs 30,000 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...

AI Plus Nova Series India Price : AI Plus ही कंपनी आता भारतीय मार्केटमध्ये बजेट सेगमेंटमध्ये प्रीमियम फीचर्स देऊन इतर ब्रँड्सना मोठी टक्कर देत आहे. ...

१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे - Marathi News | Smartphone Price Hike 2026 : Smartphones priced at 10,000 go straight to 14,000! Prices suddenly increased by 40 percent, here are 2 big reasons | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे

Smartphone Price Hike 2026 : भारतात सॅमसंग, विवो आणि ओप्पो स्मार्टफोनच्या किमतीत ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. चिपची कमतरता आणि इराण युद्धाचा परिणाम उत्पादनावर होत आहे. ...

7000mAh बॅटरी अन् सेल्फी मिररसह दमदार स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत... - Marathi News | Realme 16 5G smartphone with 7000mAh battery and selfie mirror launched in India; Know the price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7000mAh बॅटरी अन् सेल्फी मिररसह दमदार स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत...

सेल्फी मिरर फीचर असलेला भारतातील पहिलाच स्मार्टफोन! ...