लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
'हे' फेसपॅक वापराल तर, महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सचाही पडेल विसर - Marathi News | Homemade rice flour face pack for skin whitening and lightening know how to make and apply | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'हे' फेसपॅक वापराल तर, महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सचाही पडेल विसर

त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी आणि त्वचेला उजाळा देण्यासाठी महिला अनेक नवनवीन उपाय करत असतात. परंतु अनेकदा हे सर्व उपाय निष्फळ ठरतात. ...

ड्राय स्किनसाठी उपाय करून कंटाळलायतं?; घरीच करा 'हा' फेसमास्क! - Marathi News | Carrot face mask for dry skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :ड्राय स्किनसाठी उपाय करून कंटाळलायतं?; घरीच करा 'हा' फेसमास्क!

व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि डायट्री फायबर्स मुबलक प्रमाणात असलेलं गाजर फक्त आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं. ...

पावसाळ्यात त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी 'या' टिप्स करतील मदत - Marathi News | Skincare and beauty tips for monsoon | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :पावसाळ्यात त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी 'या' टिप्स करतील मदत

त्वचेसाठी वरदान ठरतं मिस्ट; कूलिंग इफेक्टसाठी करतं मदत  - Marathi News | Benefits of mist for skin try at home | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचेसाठी वरदान ठरतं मिस्ट; कूलिंग इफेक्टसाठी करतं मदत 

सध्या पाऊस पडत असला तरिही उन्हाची तीव्रता कमी झालेली नाही. अशा बदलणाऱ्या वातावरणामध्ये त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुमच्या ब्युटी किटमध्ये मिस्ट असणं आवश्यक आहे. ...

स्किन टाइप कोणताही असो; सर्व प्रॉब्लेम्स दूर करतील 'हे' ग्रीन-टी फेसपॅक - Marathi News | Green tea face pack for all type skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :स्किन टाइप कोणताही असो; सर्व प्रॉब्लेम्स दूर करतील 'हे' ग्रीन-टी फेसपॅक

ग्रीन टी आपल्या आरोग्यासोबतच आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं. फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही तर, त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही ग्रीन टी मदत करतो. ...

'पेडीक्योर'मुळे असा होईल आरोग्यदायी फायदा... - Marathi News | Skin care tips 5 amazing benefits of pedicure | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'पेडीक्योर'मुळे असा होईल आरोग्यदायी फायदा...

महिला आणि तरूणी आपली त्वचा आणि केसांची काळजी घेत असतात. आपलं सौंदर्य जपण्यासाठी मुली प्रत्येक महिन्यात कमीत कमी एकदा तरी पार्लरमध्ये जाऊन ब्युटी ट्रिटमेंट्स घेत असतात. ...

मेकअप रिमूव्ह न करता झोपत असाल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा... - Marathi News | Side effects of sleeping with makeup | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :मेकअप रिमूव्ह न करता झोपत असाल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा...

चमकदार त्वचेसाठी वापरा बेसनाचे 'हे' 2 फेसपॅक; जाणून घ्या  - Marathi News | Besan face pack for glowing skin know the process to make and apply | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चमकदार त्वचेसाठी वापरा बेसनाचे 'हे' 2 फेसपॅक; जाणून घ्या 

जेव्हा त्वचेसाठी फायदेशीर ठरणाऱ्या घरगुती उपायांबाबत सांगितलं जातं. तेव्हा सर्वात आधी बेसनचा पर्याय सुचवण्यात येतो. बेसनामध्ये अनेक अशी तत्व असतात, जी त्वचेवरील घाण दूर करण्यासाठी मदत करतात. ...