लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

Coronavirus Unlock : मुंबईच्या प्रवासासाठी वेंगुर्ल्याच्या लालपरी सज्ज - Marathi News | Coronavirus Unlock: Vengurla's Lalpari ready for a trip to Mumbai | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Coronavirus Unlock : मुंबईच्या प्रवासासाठी वेंगुर्ल्याच्या लालपरी सज्ज

वेंगुर्ला आगारातर्फे सिंधुदुर्ग जिल्हा ते मुंबई असा प्रवास करू इच्छिणाऱ्यांना खूषखबर देण्यात आली आहे. यासाठी विठाई एक्स्प्रेस आणि साई मानसीश्वर या दोन लालपरी वेंगुर्ला-शिरोडा ते बोरिवली पर्यंतच्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, अशी माहि ...

बळीराजा सुखावला, भात लावणी कामाची लगबग - Marathi News | Baliraja sukhavala, rice planting work is almost done | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बळीराजा सुखावला, भात लावणी कामाची लगबग

बांदा यावर्षी पावसाने वेळेत हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. बांदा परिसरातील काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पाऊस पडताच भात पेरणी केली होती. असे शेतकरी आता भात लावणीच्या कामात गुंतलेले दिसत आहेत ...

खारेपाटण येथे अतिरिक्त भूसंपादन, चौदा जमीनधारकांना नोटिसा - Marathi News | Additional land acquisition at Kharepatan, notice to 14 landowners | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खारेपाटण येथे अतिरिक्त भूसंपादन, चौदा जमीनधारकांना नोटिसा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. सर्व्हिस रस्त्यासह गटारलाईन व छोटी-मोठी कामे महामार्ग प्राधिकरणच्यावतीने जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहेत. मुंबई-गोवा महामार्गासाठी खारेपाटण येथे पूर्वी संपादित केलेली ज ...

रुग्णालय सावंतवाडी शहरातच होणार : दीपक केसरकर - Marathi News | The hospital will be in Sawantwadi city itself: Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रुग्णालय सावंतवाडी शहरातच होणार : दीपक केसरकर

सावंतवाडी येथे मंजूर करण्यात आलेले मल्टीस्पेशालिटी रुग्णालय अन्यत्र हलविण्याच्या हालचाली शिवसेनेच्या नेत्यांकडून सुरू असताना, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी मात्र हे रुग्णालय शहरातच उभारण्यात येणार आहे, असे सांगितले. तसेच राजघ ...

..तर सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांना संवेदनशील म्हणता आले असते - Marathi News | ..Then the Guardian Minister of Sindhudurg could have been called sensitive | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..तर सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांना संवेदनशील म्हणता आले असते

कोरोना महामारी आल्यावर पहिल्याच महिन्यात सरकारने कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळा सिंधुदुर्गात सुरू करायला हवी होती. तसे झाले असते तर या सरकारला तसेच सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांनाही संवेदनशील म्हणता आले असते. मात्र, तसे झाले नाही. आम्ही विविध माध्यमातून शा ...

डोंगराचा काही भाग खचला, तहसीलदारांनी केली पाहणी - Marathi News | Part of the mountain was eroded, inspected by tehsildar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :डोंगराचा काही भाग खचला, तहसीलदारांनी केली पाहणी

दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी येथील डोंगराचा काही भाग खचला आहे.तहसीलदार संजय कर्पे यांनी तेथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. डोंगराला मोठे भगदाड पडलेले नाही पण भविष्यात कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणी करून त्याबाबत अहवाल सा ...

शिक्षण आपल्या दारी प्रभावी ठरेल : राजन तेली - Marathi News | Education will be effective at your doorstep: Rajan Teli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिक्षण आपल्या दारी प्रभावी ठरेल : राजन तेली

कोरोना संसर्गाच्या काळात योग्य नियोजन करून कणकवली पंचायत समितीचा शिक्षण आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सभापती दिलीप तळेकर आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेतलेला आहे. हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. राज्यातील हा पहि ...

सिंधुदुर्गात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वत:चे निवासी संकुल : दीक्षित गेडाम - Marathi News | Own residential complex for police personnel in Sindhudurg: Dixit Gedam | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वत:चे निवासी संकुल : दीक्षित गेडाम

जिल्हाभरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने कोरोना कालावधीत सतर्कता राखणे अधिक शक्य झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वत:चे निवासी संकुल उभारण्याचे राज्यभरात आदर्शवत असे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक दी ...