लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

सिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध ! - Marathi News | People of Sindhudurg are now looking for a palace! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध !

गणेशोत्सवानंतर आता सिंधुदुर्ग वासीयांना महालयाचे वेध लागले आहेत. अद्याप अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे काही दिवस शिल्लक असले तरी महालयासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू झाली आहे. मात्र, कोरोनाचे सावट यावर्षी महालयांवर आहे. ...

corona virus : सिंधुदुर्गात नवे १९ रूग्ण आढळले, संख्या पोहोचली १0९६ वर - Marathi News | corona virus: 19 new patients found in Sindhudurg, number reaches 1096 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : सिंधुदुर्गात नवे १९ रूग्ण आढळले, संख्या पोहोचली १0९६ वर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे आज नव्याने १९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकुण रुग्णसंख्या १०९६ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ५९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णसंख्या ४८२ एवढी आहे. आता पर्यंत कोरोनाने १९ जणांचा मृत्यू झाला आहे. दोडामार्गमधील ...

Ganpati Festival -चिमुकल्या मेधांशने साकारला इक्रोफें्रडली गणपती - Marathi News | Ganpati Festival -Chimukalya Medhansh made eco-friendly Ganpati | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Ganpati Festival -चिमुकल्या मेधांशने साकारला इक्रोफें्रडली गणपती

लहानपणी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देणारे प्रसंग अनेकदा येऊन जातात. योग्यवेळी मुलांना पालकांनी दाद दिली की मुलांच्या कलेला आणि प्रतिभेला पंख फुटतात. एक विस्मयजनक कलाकृतीची निर्मिती होते. असेच काहिसे घडले आहे नाधवडे चारवाडी येथील पाच वर्षाच्या मेधांश ...

Ganesh Mahotsav - घरच्या टाकीमध्ये केले गणेश विसर्जन, शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद - Marathi News | Ganesh Mahotsav - Immersion of Ganesh in the tank of the house, responds to the call of the government | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Ganesh Mahotsav - घरच्या टाकीमध्ये केले गणेश विसर्जन, शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद

सध्या शासनाने करोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनाबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कुडाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील विजय कुडाळकर यांनी एक आदर्श पाऊल उचलले आहे. त्यांच्या घरगुती गणपतीचे विसर्जन पाच दिवसांनी गणपती विसर्जनासाठी बनविण्यात आलेल्य ...

रिफायनरी प्रकल्प- शिवसेनेचा हट्ट की, राजकीय गोची - Marathi News | Shiv Sena's hut ki, political gochi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी प्रकल्प- शिवसेनेचा हट्ट की, राजकीय गोची

रिफायनरी प्रकल्प होणारच नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेने सत्तेत आल्यानंतरही अनेकदा जाहीर केली आहे. खरेतर आपल्या राज्यात मोठी गुंतवणूक व्हावी, यासाठी सर्वच राज्यकर्ते धडपडतात. शिवसेना मात्र चार लाख कोटी रूपयांची गुंतवणूक होणारा प्रकल्प नाकारत आहे ...

corona virus : एनएबीएलकडून कोविड-१९ प्रयोगशाळेला मानांकन प्राप्त - Marathi News | corona virus: Kovid-19 laboratory certified by NABL | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : एनएबीएलकडून कोविड-१९ प्रयोगशाळेला मानांकन प्राप्त

पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटलने आरोग्यक्षेत्रात आणखीन एक पुढचे पाऊल टाकले आहे. चाचणी आणि कॅॅलिब्रेशन प्रयोगशाळेसाठी नॅॅशनल अ‍ॅक्रेडीएशन बोर्ड आॅफ लॅबोरेटरी अर्थात एनएबीएलकडून या हॉस्पिटलमधील कोविड - १९ प्रयोगशाळेला मानांकन प ...

स्वप्नालीच्या स्वप्नांना उमेदची भरारी...उमेद फौंडेशनकडून स्मार्टफोन प्रदान - Marathi News | Dreams of dreams come true ... Umed Foundation provides smartphones | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :स्वप्नालीच्या स्वप्नांना उमेदची भरारी...उमेद फौंडेशनकडून स्मार्टफोन प्रदान

कॉलेज बंद, आॅनलाईन शिक्षणासाठी नेटवर्क नाही. अशा परिस्थितीत घरापासून दूर जिथे नेटवर्क मिळते तिथे भावाचा मोबाईल घेऊन झोपडीत पशुवैद्यकीय आॅनलाईन शिक्षण घेणाऱ्या स्वप्नाली सुतार हिच्या जिद्दीची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच तिच्यावर मदतीचा वर्षाव झा ...

corona virus : रिकव्हरी रेट घसरला, मृत्यूचा आकडा तिप्पट, सिंधुदुर्गात कोरोनाचा विस्फोट - Marathi News | corona virus: Recovery rate drops, death rate triples | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : रिकव्हरी रेट घसरला, मृत्यूचा आकडा तिप्पट, सिंधुदुर्गात कोरोनाचा विस्फोट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनावाढीचा वेग झपाट्याने वाढत आहे. आॅगस्ट महिन्यात गुरुवार २७ आॅगस्टपर्यंत तब्बल ६९५ एवढे रुग्ण आढळून आले आहेत. ३१ जुलै रोजी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३६४ होती आणि आता २७ आॅगस्टला ती १०५९ वर जाऊन पोहोचली आहे. ...