लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

corona virus : खासगी रुग्णालये कोविडसाठी घेण्याचा विचार : उदय सामंत - Marathi News | Corona virus: Consideration to take private hospitals for Kovid: Uday Samant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : खासगी रुग्णालये कोविडसाठी घेण्याचा विचार : उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत चाललेल्या कोविड रूग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पर्यायी सुविधा म्हणून जिल्ह्यातील खासगी रुग्णालये देखील कोविडसाठी घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसे आदेश सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. ...

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे सातार्डा, आरोंदा महाराष्ट्र बॉर्डरवर अडवणूक - Marathi News | Goa’s border gates open but Maharashtra’s border checkposts remain closed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे सातार्डा, आरोंदा महाराष्ट्र बॉर्डरवर अडवणूक

देशभर सर्वत्र १ सप्टेंबर रोजी हद्दी खुल्या झाल्या असताना आरोंदा या बॉर्डर राहिल्या तब्बल ४८ तास बंद ...

corona virus : जिल्ह्यात येणाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग करणार - Marathi News | corona virus: Thermal scanning of visitors to the district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : जिल्ह्यात येणाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग करणार

मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमा खुल्या करण्यात येत आहेत. तथापी जिल्ह्यात येणाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे दिली. ...

दुचाकी विकत देण्याच्या बहाण्याने आॅनलाईन गंडा - Marathi News | Online gangster under the pretext of buying a bike | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दुचाकी विकत देण्याच्या बहाण्याने आॅनलाईन गंडा

खारेपाटण येथील युवकाला दुचाकी विकत देतो असे सांगून एका भामट्याने ५१,६०० रुपयांना आॅनलाईन गंडा घातला आहे. याबाबत त्याने कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून पोलिसांनी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. ...

मनसेचे ७ सप्टेंबरपासून जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन - Marathi News | MNS agitation in front of district hospital from September 7 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मनसेचे ७ सप्टेंबरपासून जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन

जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच प्रत्येक तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांची हेळसांड होत आहे. तेथे मोठ्या प्रमाणात गैरसोयी आहेत. चांगले जेवण मिळत नाही. खरेदी प्रक्रियेतही घोटाळा होत आहे. या समस्यांबाबत आवाज उठविण्यासाठी मनसे सरचिटणीस परशुर ...

कलंबिस्तजवळ एसटी बस उलटली, सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | ST bus overturned near Kalambist, fortunately no casualties | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कलंबिस्तजवळ एसटी बस उलटली, सुदैवाने जीवितहानी नाही

सावंतवाडीहून वेर्ले येथे जाणारी एसटी बस वेर्ले गावातून परतून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना अपघात झाला. कलंबिस्तजवळ वेर्ले सीमेलगत बस रस्ता सोडून बाहेर गेली आणि उलटली. यात सुदैैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. या एसटीमध्ये ...

corona virus : शासकीय चाचणी पॉझिटिव्ह, खासगी निगेटिव्ह - Marathi News | corona virus: government test positive, private negative | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : शासकीय चाचणी पॉझिटिव्ह, खासगी निगेटिव्ह

कणकवली तालुक्यातील एका गावात एकाच व्यक्तीचे कोविड-१९ अहवाल वेगवेगळे आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तर या अहवालांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये या अहवालांबाबत साशंकता व्यक्त केली जात असून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ...

corona virus : दोडामार्गमध्ये कोरोना रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ - Marathi News | Corona virus: Rapid increase in the number of corona patients in the race path | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : दोडामार्गमध्ये कोरोना रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या दोडामार्ग तालुक्यात सुरूवातीला कोरोनाचे रूग्ण फारच कमी आढळत होते. मात्र, आॅगस्ट महिन्यात गेले आठ दिवस सातत्याने रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. ...