lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्वेता बासू प्रसाद

श्वेता बासू प्रसाद, व्हिडिओ

Shweta basu prasad, Latest Marathi News

कहानी घर घर की या मालिकेत श्वेता बासू प्रसादने बालकलाकाराची भूमिका बजावली होती. त्याच्यानंतर ती मकडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली. या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. नुकतीच तिची चंद्र नंदिनी ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.
Read More