कहानी घर घर की या मालिकेत श्वेता बासू प्रसादने बालकलाकाराची भूमिका बजावली होती. त्याच्यानंतर ती मकडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली. या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. नुकतीच तिची चंद्र नंदिनी ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. Read More
बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जिने ११ व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. परंतु पुढे वेश्याव्यवसाय रॅकेटचे तिच्यावर आरोप झाले आणि तिचं आयुष्य उद्धवस्त झालं. ...