लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीराम लागू

श्रीराम लागू

Shriram lagoo, Latest Marathi News

डॉ. श्रीराम लागू यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या सिंहासन, पिंजरा, मुक्ता या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. तसेच त्यांच्या अनेक हिंदी चित्रपटातील भूमिकांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
Read More
तन्वीर सन्मान कन्नड अभिनेत्री, गायिका आणि दिगदर्शिका बी. जयश्री अाणि यांना जाहीर - Marathi News | Tanveer Samman announced to Kannada Actress, Singer and Director B. Jayashree | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तन्वीर सन्मान कन्नड अभिनेत्री, गायिका आणि दिगदर्शिका बी. जयश्री अाणि यांना जाहीर

रूपवेध प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ' तन्वीर सन्मान 'यंदाच्या वर्षी कन्नड अभिनेत्री, गायिका आणि दिगदर्शिका बी.जयश्री तर नाट्यधर्मी पुरस्कार प्रसिद्ध नाटककार अतुल पेठे यांना जाहीर झाला आहे. ...