लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवराज सिंह चौहान

शिवराज सिंह चौहान

Shivraj singh chauhan, Latest Marathi News

MP Crisis: कमलनाथ जाणार; 'कमळ' उमलणार?; मध्य प्रदेशात उद्याच बहुमत चाचणी होणार - Marathi News | Supreme Court orders floor test in Madhya Pradesh Assembly on Friday kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MP Crisis: कमलनाथ जाणार; 'कमळ' उमलणार?; मध्य प्रदेशात उद्याच बहुमत चाचणी होणार

MP Crisis मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारच्या अडचणी वाढल्या; उद्याच बहुमत चाचणी होणार ...

“कमलनाथ सरकार म्हणजे, 'रणछोडदास'; त्यांना कोरोना सुद्धा वाचू शकणार नाही” - Marathi News | The Kamal Nath government means Ranchoddas said shivraj singh chauhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कमलनाथ सरकार म्हणजे, 'रणछोडदास'; त्यांना कोरोना सुद्धा वाचू शकणार नाही”

माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी माध्यमांशी बोलताना कमलनाथ सरकारवर निशाणा साधला. ...

मध्य प्रदेशातील बहुमत चाचणी प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात, भाजपाकडून याचिका दाखल - Marathi News | A petition has been filed in the SC by BJP seeking floor test in Madhya Pradesh Assembly sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशातील बहुमत चाचणी प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात, भाजपाकडून याचिका दाखल

मध्य प्रदेशात आज होणारी कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी होऊ न शकल्याने,  शिवराज सिंह चौहान यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

ज्योतिरादित्य शिंदेंवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न; शिवराज सिंह चौहान यांचा आरोप - Marathi News | Attempted life-threatening attack on Jyotiraditya Shinde; Shivraj Singh Chauhan charged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदेंवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न; शिवराज सिंह चौहान यांचा आरोप

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गाडीवर हल्ला होऊ शकतो, तर सर्वसामान्यांच काय, असा सवाल चौहान यांनी उपस्थित केला. राज्याची स्थिती अत्यंत बिकट असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजल्याची त्यांनी केली.  ...

भाजपाकडून एका आमदाराला २५ ते ३५ कोटींची ऑफर; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा   - Marathi News | BJP offers MLAs 25 to 35 crores; Congress Leader's Digvijay Singh Insensitive Claim pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडून एका आमदाराला २५ ते ३५ कोटींची ऑफर; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा  

Congress: मध्य प्रदेशातील आमदार कर्नाटक आमदारांसारखे नाहीत. हे बिकाऊ आमदार नाहीत. मी कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप लावत नाही. ...

आईने जन्म दिला, पण नरेंद्र मोदी यांनी पुन्हा नवीन आयुष्य दिलं; माजी मुख्यमंत्र्यांची स्तुतीसुमनं - Marathi News | Former CM Shivraj Singh Chouhan has expressed the view that PM Narendra Modi is no less than God because of the implementation of the Citizenship Bill Act. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईने जन्म दिला, पण नरेंद्र मोदी यांनी पुन्हा नवीन आयुष्य दिलं; माजी मुख्यमंत्र्यांची स्तुतीसुमनं

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील मुस्लिमांना वगळता अत्याचार केलेल्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याच्या उद्देशाने देशात नागरिकत्व विधेयक कायदा लागू केल्याने त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी देवा पेक्षा कमी नाही. ...

Video - '15-20 दिवसांत हेमा मालिनींच्या गालासारखे चकाचक रस्ते होतील' - Marathi News | congress leader p c sharma makes objectionable comment on kailash vijayvargiya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - '15-20 दिवसांत हेमा मालिनींच्या गालासारखे चकाचक रस्ते होतील'

मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांबाबत भाष्य करताना कमलनाथ सरकारमधील जनसंपर्क मंत्री पी सी शर्मा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे ...

करोडपती नेत्यांची 'करचुकवेगिरी'; सरकारी पैशांतून भरतात आयकर - Marathi News | crorepati leaders who pay Income tax through government money | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :करोडपती नेत्यांची 'करचुकवेगिरी'; सरकारी पैशांतून भरतात आयकर