शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

मुंबई : “विरोधकांनी विनाकारण ध चा मा करु नये”; हर्षवर्धन सपकाळ यांनी केला राहुल गांधींचा बचाव

फिल्मी : Shiv Jayanti: लाठीकाठी अन् गारद! सोनाली कुलकर्णीची छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना

सिंधुदूर्ग : शिवरायांच्या विचारानेच कारभार सुरू - मंत्री नितेश राणे 

कोल्हापूर : पन्हाळगडावरुन जाणारी शिवज्योत प्रत्येकाच्या मनात शिवविचार जागृत ठेवेल : आमदार डॉ. विनय कोरे

फिल्मी : लाठीकाठी, तलवारबाजी अन्...;  छत्रपती शिवरायांच्या युद्धकलेचा वारसा जपणारी रणरागिणी, अभिनेत्रीचं होतंय कौतुक 

फिल्मी : तुम्ही होता म्हणून आज आम्ही...; प्राजक्ता माळीने शिवजयंतीनिमित्त लिहिलेली पोस्ट चर्चेत

मुंबई : “छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, प्रेरणेने वाटचाल करणार”; हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार

राष्ट्रीय : राहुल गांधींकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना मोठी चूक; शिवरायांना वाहिली श्रद्धांजली

फिल्मी : ज्या देवामुळे आज आपल्या देव्हाऱ्यात..., शिवजयंतीनिमित्त मराठी अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत 

फिल्मी : विकी कौशलने दिलेला शब्द पाळला; शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर जाणार, म्हणाला-आपलं दैवत...