शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

पुणे : पुण्यात शिवजयंती महोत्सव मिरवणुकीस मोठ्या उत्साहात सुरुवात

फिल्मी : 'जय जिजाऊ - जय शिवराय', नागराज मंजुळेंची थेट अमेरिकेतून शिवजयंती साजरी

बीड : बीड जिल्ह्यात ७७ ठिकाणी शिवरायांची मिरवणूक

कोल्हापूर : घरात साजरी केली शिवजयंती, वडणगे येथील विजय पाटील यांचा उपक्रम

पुणे : शिवजयंतीला ‘ड्राय डे’ घोषित करावा

सोलापूर : शिवजयंतीदिनी सोलापुरात जन्मणाºया बाळांना देणार पाळणे; शिवबा-जिजाऊंचे नाव देण्याची करणार विनंती !

नाशिक : विश्रामगडावर बालकांनी राबविली स्वच्छता मोहीम

सोलापूर : सोलापुरात शिवजागृती; चला, शिवरायांचे विचार पेरू या... संभाजी आरमारची शिवलेख स्पर्धा

सोलापूर : शिवजन्मोत्सवाची तयारी... कुर्डूवाडीत एक हजार दिव्यांमधून साकारणार छत्रपतींचे चित्र

सोलापूर : सोलापुरात शिवजन्मोत्सवाची तयारी; लेझीमच्या लाईटिंगमध्ये शिवभक्ती उजळली; सोलरच्या चॉर्जिंग दिव्यांची कल्पना चमकली