लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

गडकिल्ल्यांद्वारे शिवरायांचे स्मरण - Marathi News | Remembering Shivrajaya by the fortresses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गडकिल्ल्यांद्वारे शिवरायांचे स्मरण

खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध गावांतील शिवप्रेमी कुटुंबांतील लहान-मोठ्या मुलांनी दीपावलीनिमित्त मातीचे विविध प्रकारचे किल्ले बनविले आहेत. ...

तीस किल्ले एकाच छताखाली - Marathi News | Thirty forts under one roof | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीस किल्ले एकाच छताखाली

पुण्यातील संभाजी उद्यानामध्ये किल्ले बनविण्याची स्पर्धा घेण्यात अाली. या स्पर्धेत 30 संघांनी सहभाग घेतला. ...

मुंबई विमानतळावर अखेर 'महाराज' हा शब्द लागला - Marathi News | Mumbai airport renamed as Chhatrapati Shivaji ‘Maharaj’ International Airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर अखेर 'महाराज' हा शब्द लागला

फक्त शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळ अशी अखेर शुक्रवारी  (2 नोव्हेंबर) नामकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी दोन्ही विमानतळांची जगाला ओळख झाली आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | BombayHC refuses to stop to reclaimation of land for the Chhatrapati Shivaji Memorial in the Arabian Sea. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. ...

एकाच छताखाली अवतरतेय येथे पेशवाई आणि शिवशाही.... - Marathi News | Peshwai and Shivshahi are situated under one place | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :एकाच छताखाली अवतरतेय येथे पेशवाई आणि शिवशाही....

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची महती सांगणारे प्रदर्शन - Marathi News | photo exibition of differnt forts at bal gandharv kaladalan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची महती सांगणारे प्रदर्शन

पुण्यातील श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेकडून किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात अाले अाहे. ...

पर्वतीवर शिवशाही, पेशवाईचा मिलाफ - Marathi News | Shivshahi on the mountain, Peshwas combination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्वतीवर शिवशाही, पेशवाईचा मिलाफ

- प्रज्ञा केळकर-सिंग। पुणे : शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीची साक्षीदार असलेल्या पर्वतीने ऐतिहासिक अस्तित्वाच्या खुणा प्राणपणाने जपल्या आहेत. शिवरायांचा पराक्रम ... ...

...म्हणून तयार किल्ले विकत घेण्यावर नागरिक देतायेत भर - Marathi News | ... so the citizen's are buying ready made forts idol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून तयार किल्ले विकत घेण्यावर नागरिक देतायेत भर

दिवाळी निमित्त विविध अाकारांचे तसेच रंगांचे किल्ले बाजारात दाखल झाले अाहेत. नागरिकांची या किल्ल्यांना माेठी मागणी अाहे. ...