लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “माझे भाग्य आहे की...” - Marathi News | shiv sena shinde group rahul shewale meet mns chief raj thackeray for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “माझे भाग्य आहे की...”

Rahul Shewale Meet Raj Thackeray: राज ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्याची निश्चितपणे अंमलबजावणी करेन, अशी ग्वाही राहुल शेवाळे यांनी दिली. ...

कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; महिला जिल्हा संघटकांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Kalyan Lok Sabha Constituency - Party Workers of Uddhav Thackeray group joined Shiv Sena in the presence of CM Eknath Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; महिला जिल्हा संघटकांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Kalyan Lok sabha Election - दरेकरांच्या उमेदवारीवरून स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात होते. त्यानंतर आता ही नाराजी याठिकाणच्या महिला जिल्हा संघटक आणि कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावरून उघड दिसू लागली आहे.  ...

कल्याणमध्ये उद्धव सेनेला मोठा धक्का, जिल्हा महिला संघटक आणि माजी नगरसेवकासह १०० पदाधिकारी शिंदे सेनेत - Marathi News | Big blow to Uddhav Sena in Kalyan, district women organizer and former corporator including 100 office bearers in Shinde Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये उद्धव सेनेला मोठा धक्का, जिल्हा महिला संघटक आणि माजी नगरसेवकासह १०० पदाधिकारी शिंदे सेनेत

त कल्याण पूर्व आणि पश्चिम मधील कार्यकर्त्यांचा अधिक समावेश असल्याचे दिसून आले. ...

महाराष्ट्रातील आजच्या राजकीय परिस्थितीला शरद पवार जबाबदार; महायुतीचा आरोप - Marathi News | Loksabha Election- Sharad Pawar responsible for today's political situation in Maharashtra; Allegation of mahayuti leaders Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील आजच्या राजकीय परिस्थितीला शरद पवार जबाबदार; महायुतीचा आरोप

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. त्यात महायुतीकडून शरद पवारांवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.  ...

महायुतीचे आमदार अडचणीत! लोकसभेला लीड दिले तरच तिकीट मिळणार; भाजपाने ठेवली अट - Marathi News | Mahayuti MLA in trouble! A ticket will be given only if the given a lead in Lok Sabha; BJP kept the condition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीचे आमदार अडचणीत! लोकसभेला लीड दिले तरच तिकीट मिळणार; भाजपाने ठेवली अट

भाजपाला काहीही करून महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा जिंकायच्या आहेत. यामुळे सगळे रुसवे फुगवे विसरून आमदारांनी कामाला लागावे यासाठी आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात लीड द्यावे अन्यथा तिकीट नाही अशी तंबीच सर्वांना दिली आहे. ...

कोल्हापूर लोकसभेत संजय मंडलिक सर्वाधिक तर दाजिबा देसाई सर्वांत कमी मतांनी विजयी - Marathi News | Sanjay Mandalik won the Kolhapur Lok Sabha with the highest number of votes while Dajiba Desai won the lowest number of votes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर लोकसभेत संजय मंडलिक सर्वाधिक तर दाजिबा देसाई सर्वांत कमी मतांनी विजयी

शिवसेना आठ वेळा लढली, गुलाल एकदाच ...

'आचारसंहितेचा भंग करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांची उमेदवारी रद्द करा', काँग्रेसची मागणी - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: 'Cancel the candidature of all Shiv Sena Shinde group candidates who violate the code of conduct', Congress demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आचारसंहितेचा भंग करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांची उमेदवारी रद्द करा'

Maharashtra Lok Sabha Election 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर बॅनर लावून बेकायदेशीरपणे शिवसेना (Shiv Sena) पक्षाची जाहीरातबाजी करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला ...

'विरोधक अन् मित्र कसा असावा...', अजितदादांकडून शिवतारेंचं कौतुक आणि भाजपा नेत्यांना विनंती - Marathi News | Baramati Lok Sabha Election 2024 ncp leader Ajit Pawar praised shiv sena leader Vijay Shivtare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'विरोधक अन् मित्र कसा असावा...', अजितदादांकडून शिवतारेंचं कौतुक आणि भाजपा नेत्यांना विनंती

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा  लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत निश्चित झाली आहे.आज महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल करणार आहेत. ...