शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
CM Eknath Shinde News: उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना आणि काँग्रेसवर टीका करतानाचा एक जुना व्हिडिओ दाखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला सुनावले. ...
Ganpat Kadam on Narayan Rane meet: गणपत कदमांनी राणेंना पाठिंबा दिल्याची चर्चा रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघात रंगली होती. यावर आता कदमांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...
Suresh Navale News: भाजपावर जोरदार टीका करत शिंदे गटाच्या माजी मंत्र्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. ...
Uddhav Thackeray News: मोदीजी आतापर्यंत सगळ्या मंदिरात गेले. पण, तुळजाभवानी मातेच्या मंदिरात गेल्याचे अजून दिसलेले नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...